महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी व लाखो प्रेक्षकांना करमणुकीचे दालन उपलब्ध करून देण्यासाठी पनवेल शहरात आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाची निर्मिती करण्यात आली. गेल्या तीन वर्षांत या नाट्यगृहात शेकडो नाटके झाली. ...
गुरुग्राम येथील रायन इंटरनॅशनल शाळेत झालेल्या प्रद्युम्न ठाकूरच्या (७) हत्येनंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी भरमसाट फी मोजून पाल्याला चांगल्या नामांकित शाळेत घालण्याचा अट्टाहास करणा-या नवी मुंबईतील पालकांमध्य ...
सप्टेंबर महिन्यातील सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर विकासकामांच्या २६ प्रस्तावांचा समावेश आहे. यापूर्वी महत्त्वाचे प्रस्ताव आयत्या वेळी सभागृहात सादर करण्याची चुकीची प्रथा रूढ झाली होती. या प्रथेला बगल देवून धोरण ठरविण्याचे प्रस्ताव मूळ विषयपत्रिकेव ...
उरण तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयातील इमारतीमधील वाढत्या सापांच्या वावरामुळे शहरातील कार्यालय इतरत्र हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भीतीग्रस्त कर्मचा-यांच्या लेखी पत्राद्वारे केलेल्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत् ...
ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. मात्र भारताचा अविभाज्य घटक असलेले हैदराबाद संस्थान त्या वेळी भारतात समाविष्ट झाले नव्हते. त्यामुळे स्थानिक नागरिकांना निजामांच्या अत्याचाराला सामोरे जावे लागत होते. ...
नेरूळ परिसरामध्ये शनिवारी रात्री केमिकलच्या उग्र वासामुळे खळबळ उडाली होती. गॅसगळतीच्या भीतीने सेक्टर ८ व १० मधील शेकडो नागरिक रोडवर जमा झाले होते. अखेर एमआयडीसीतील दूषित पाणी नाल्यात सोडल्याने ही दुर्गंधी पसरल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांनी सुटकेच ...
ऐरोलीमधील रखडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्मारकामधील अंतर्गत सजावटीचा प्रस्ताव १९ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे. त्यासाठी ११ कोटी ९९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ...
‘फिफा’ स्पर्धेची होस्ट सिटी होण्याचा मान महापालिकेला चांगलाच महागात पडणार आहे. स्पर्धेपूर्वी सायन-पनवेल महामार्गावरील कामे करण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला अपयश आले आहे. ...
- प्राची सोनवणे ।नवी मुंबई : प्लास्टिकमुक्त नवी मुंबई करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध मोहिमा राबविल्या जात आहेत. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असतानाही शहरात अशा पिशव्यांची बिनधास्तपणे विक्री होत आहे. प्रदूषणाला का ...
सिडकोने २00८ मध्ये ऐरोली येथे आंतरराष्ट्रीय राजदूतावास प्रकल्पाची घोषणा केली होती; परंतु या प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय स्तरावरून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने सिडकोने हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ...