Next

नवी मुंबई : बंदुकीचा धाक दाखवून व्यापाऱ्याच्या घरावर दरोडा, 2 कोटी रुपयांचा ऐवज केला लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2017 12:58 PM2017-10-28T12:58:10+5:302017-10-28T13:51:30+5:30

नवी मुंबईतील वाशी सेक्टर 17 मधील कुसुम अपार्टमेंटमध्ये राहणा-या नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला व्यापा-याच्या घरावर शुक्रवारी ...

नवी मुंबईतील वाशी सेक्टर 17 मधील कुसुम अपार्टमेंटमध्ये राहणा-या नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला व्यापा-याच्या घरावर शुक्रवारी (27 ऑक्टोबर) दुपारी दरोडा पडला. दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून घरातील दोन महिलांना डांबून ठेवले व दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण  2 कोटी 9 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.