वाशी रेल्वे स्टेशनबाहेर फेरीवाल्यांना हटवल्याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी पोलीस स्टेशनमध्ये 5 मनसे कार्यकर्ते हजर झाले आहे. ...
मनसेचे मालाडमधील विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर मालाड पोलिसांनी याप्रकरणी तीन गुन्हे दाखल केले आहेत. ...
येथील आरोग्य सुविधेविषयी राज्य सरकार जागरूक असून यापुढे दर १५ दिवसांनी माथेरानच्या जनतेसाठी महाआरोग्य शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
अलिबाग-वडखळ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत आता एक-एक महत्त्वपूर्ण खुलासे पुढे येत आहेत. हा प्रकल्प करण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्रालयासोबत स्थानिक आमदारांनी पुढाकार घेतल्याचा केलेला दावा खोटा ठरला आहे ...
मुंबई आणि परिसरात फेरीवाल्यांविरोधात आक्रमक झालेल्या मनसेने आज नवी मुंबईत फेरीवाल्यांविरोधात खळ्ळ खटॅक केले. फेरीवाल्यांना हटवताना मनसे विभागअध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले आहेत. ...