राज्यातील कामगारांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन पाठपुरावा करत आहे. ...
इंग्रजांच्या अन्यायाविरोधात १९३० मध्ये देशभर जंगल सत्याग्रह सुरू करण्यात आला. उरण तालुक्यातील चिरनेरमध्ये २५ सप्टेंबरला झालेल्या ऐतिहासिक आंदोलनामध्ये १३ भूमिपुत्रांनी हौतात्म्य पत्करले. ...
लहानपणीच आजोबांना पोहताना पाहून तिनेदेखील पाण्यात उडी मारली आणि पाण्याशी कायमची दोस्ती केली. वयाच्या पाचव्या वर्षी ज्योत्सनाने पहिल्यांदा जलतरणाचे धडे गिरविले. ...
मागील अनेक वर्षांपासून सिडकोच्या विविध विभागांत सुरू असलेले ‘सल्लागार’राज संपुष्टात आले आहे. सल्लागारासाठी महिन्याला लाखो रुपये खर्च करावे लागत होते. ...
मोरबे धरणातून नवी मुंबईकडे येणारी मुख्य जलवाहिनी सिडको ठेकेदाराच्या निष्काळजीमुळे फुटली. सकाळी ११ वाजता घडलेल्या घटनेमुळे ५० फूट उंच कारंजे तयार झाले होते. ...
पनवेलचे माजी नगराध्यक्ष आणि उद्योजक जे. एम. म्हात्रे यांच्या कंपनींवर शुक्रवारी आयकर विभागाचे छापे पडले. दिल्ली आणि मुंबई आयकरच्या विभागाने संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. आयकर विभागाच्या या छाप्यांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ...
शहरातील सिडको नोडमधील आरोग्य सेवा पनवेल महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या निर्णयाला पालिकेने गठीत केलेल्या समितीने विरोध दर्शवला आहे. त्यामुळे आता ही प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडणार आहे. आरोग्य सेवा हस्तांतरित झाल्यानंतर पालिकेवर पडणारा भुर्दंडाचा व ...
पामबीच रोडवरील तुटलेले व गंजलेले दिवाबत्तीचे खांब बदलण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ८८ खांब बदलण्यासाठी व एलईडी दिवे बसविण्यासाठी ७६ लाख ४६ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ...