बीएमसीटी प्रा.लि., पीएनपी मेरिटाइम सर्व्हिस प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमान जेएनपीटी आणि धरमतर बंदराला जोडणारा जलमार्ग २०१७अखेरीस पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. ...
प्रशासकीय कामात गतिमानता व पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने राईट टू सर्व्हिस अर्थात सेवा अधिकार कायदा उपयुक्त ठरला आहे. या कायद्याअंतर्गत नागरिकांना घरबसल्या विविध सेवा उपलब्ध होत आहेत. ...
एमएमआरडीएच्या प्रस्तावित प्रकल्पाचा निषेध म्हणून २५ सप्टेंबर रोजी साजरा झालेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ८७ वा हुतात्मा स्मृतिदिन हुतात्मांना दिलेली शासकीय मानवंदना वगळता साधेपणाने साजरा करण्यात आला. ...
भाजपा सरकारच्या काळात महागाई प्रचंड वाढली आहे. गरीब, कष्टकरी जनतेला जीवन जगणे अवघड झाले आहे. सरकारच्या धोरणांमुळे देशातील कामगार असुरक्षित बनला असल्याची टीका, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. ...
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत होणाºया बालकांवरील अत्याचाराची प्रकरणे काळजीपूर्वक हाताळण्याकरिता विशेष बाल पोलीस पथकाची स्थापना करण्यात आली आहे ...
शारीरिक क्षमतेचा कस पाहणारा प्रकार म्हणजे सायकलिंग. सर्वच क्षेत्रात महिला यशाची शिखरे गाठत असून पनवेलच्या प्रिसीलीया मदनचा (२३) सायकल प्रवास हा प्रत्येकाला थक्क करणारा आहे. ...