वाढत्या महागाई विरोधात भाजपा सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध करण्यासाठी पनवेलमध्ये गुरुवारी शिवसेनेच्या पदाधिका-यांनी मोर्चा काढत शहरात निषेध रॅली काढली. ...
सिडकोने प्रारंभीच्या काळात बांधलेल्या व आता जीर्ण झाल्याने पुनर्बांधणीच्या प्रतीक्षेत असलेल्या गृहसंकुलांना २.५ चटईक्षेत्र सिडकोने मंजूर केलेले आहे. ...
चांगल्या विचारांची भूमिका हि नेहमीच सुसंस्कृत समाज घडवते. लोकमत आणि रायगड पोलिस यांनी समाजाला सुसंस्कृत चौकटीत बसवण्यासाठी उभा केलेला उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी काढले ...
महानगर पालिका व सिडको यांच्यात सुरू असलेल्या हस्तांतरणाचा विषय सध्या चांगलाच गाजला आहे. १ आॅक्टोबरपासून सिडकोने आरोग्य सेवा पालिकेकडे हस्तातंरित करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
पुणेमध्ये अॅथलेटिक्स फेडरेशनच्यावतीने आयोजित स्पर्धेमध्ये नवी मुंबईमधील रोसलीन लेवीसने दोन सुवर्णपदके मिळविली. पाच वर्षांपूर्वी सुरू झालेला यशाचा प्रवास तुर्कीमधील जागतिक शालेय स्पर्धांमध्येही कायम राहिला. ...
इंदूर शहरातील स्वच्छतेच्या उपक्रमांचा अभ्यास करण्यासाठी पुढील आठवड्यात नगरसेवकांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौ-यासाठी जनतेच्या पैशांची उधळपट्टी कशाला, असा सवाल बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे. ...
देशातील प्रमुख महानगरांप्रमाणे नवी मुंबईमध्येही भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर होत आहे. प्रत्येक प्रभागामधील नागरिक भटक्या कुत्र्यांच्या त्रासामुळे त्रस्त झाले आहेत. ...
रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळे देश - विदेशातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरू लागले आहेत. प्रत्येक वर्षी ३० हजार पेक्षा जास्त विदेशी पर्यटक घारापुरी लेण्यांना भेट देत आहेत. ...
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये अनधिकृतपणे काम करणा-या दलालांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. दक्षता विभागाने नवी मुंबई कार्यालयामध्ये धाड टाकली ...