पनवेलमध्ये भारनियमनाला सुरु वात झाल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. याच्या निषेधार्थ भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने पनवेल तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. ...
पनवेल तालुक्यातील चिखले गावात असलेल्या अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या वसतिगृहात राहणा-या विद्यार्थ्यांच्या अंगावर बुधवारी पहाटे अचानक स्लॅब कोसळला. ...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नासंदर्भात गुरुवारी सिडको भवनमध्ये सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. ...
पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या पुनर्बांधणीसाठी सुमारे २५ कोटी रुपयांच्या निधीला तांत्रिक मंजुरी देत असल्याची ग्वाही व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे महाराष्ट्र राज्य संचालक अनिल जाधव यांनी संघर्ष समितीसोबत गुरुवारी घेतलेल्या महत्त्वपूर्ण ...
शालेय पोषण आहारामध्ये महिन्याला ५० लाख व वर्षाला ६ कोटी रुपयांचा गैरव्यवहार होत आहे. पोषण आहारासाठीचे तांदूळ व इतर साहित्य दुसरीकडे विक्री केले जात आहे. ...
सिडकोने नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनविण्यासाठी विविध प्रकल्प प्रस्तावित केले. त्यापैकी अनेक प्रकल्प पूर्णही झाले. तर काही प्रकल्प अद्यापि कागदावरच आहेत. ...
‘फिफा’च्या निमित्ताने आलेल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे पाकीट हरवले होते. ते पाकीट एका तरुणाला सापडले असता, त्याने संबंधित खेळाडूला ते परत करून अतिथी देवोभव या बोधवाक्याला शोभनीय काम केले आहे. ...