रस्त्यावरील खड्ड्यामुळे तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना नवी मुंबईत घडली आहे. खारघर सेक्टरमध्ये हा अपघात झाला. अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून तरुणीचा मृतदेह रस्त्यावर पडला असतानाही लोक मदत करण्याऐवजी बाजूने रस्ता काढत निघून जात असल्याच ...
प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे नवी मुंबईतील एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना नवी मुंबईत घडली आहे. खारघर सेक्टरमध्ये हा अपघात झाला. ...
मुंबई महानगर पालिकेतील मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले. याप्रकरणी मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश अभ्यंकर यांनी कोकण भवनात जाऊन आयुक्त सामान्य प्रशासन विभागातील अधिका-यांची भेट घेतली. ...
नामदेव मोरे नवी मुंबई : महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविणाºया ठेकेदाराकडून १ कोटी २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार व संशयित आरोपींमधील मोबाइल संभाषण तपासामध्ये महत्त्वाचे ठरणार आहे. यामध ...
सावली गावातील अधिकृत घरे तोडल्यामुळे नवी मुंबईमधील भूमिपुत्रांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी प्रकल्पग्रस्त नागरिक सोमवारी मनपा मुख्यालयावर धडक देणार आहेत. ...
मागील काही वर्षांत घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यातच नोटाबंदी, रेरा आणि जीएसटीमुळे नवीन घरांच्या निर्मितीला काही प्रमाणात खीळ बसली आहे. बड्या गुंतवणूकदारांनी हात आखडता घेतल्याने विकासकांचे धाबे दणाणले आहेत. ...
काँग्रेसचे परिवहन सदस्य सुधीर पवार व इतर दोघांवर १ कोटी २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. मनपा शाळेत शैक्षणिक साहित्य पुरविणाºया ठेकेदाराने ही तक्रार दाखल केली आहे. ...
पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत्या १६ आॅक्टोबर रोजी होत असून प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. मतदानाची तारीख जवळ आल्याने उमेदवार प्रचारात हिरिरीने सहभागी होत असून ...