प्रशासनाकडून पनवेल शहर महापालिका क्षेत्रासाठी जे निर्णय घेतले जातात, विकासकामांसाठी ज्या तदतुदी केल्या जातात, निधी मंजूर केला जातो, निर्णय प्रक्रियेत सत्ताधाºयांना विचारात घेतले जात नाही, असा आरोप पनवेल महापालिकेच्या नगरसेवकांनी प्रशासनावर केला. ...
भाजपाची ‘मी लाभार्थी’ जाहिरात सध्या सर्वत्र झळकत आहे. सरकारी योजनेचा लाभ समाजातील प्रत्येक घटकाला कशाप्रकारे मिळाला आहे, याची माहिती या जाहिरातीतून देण्यात येत आहे. ...
सायन-पनवेल महामार्गावरील वाशी खाडी पुलावर तिसरा पूल बांधला जाणार आहे. सायन-पनवेल महामार्गावरील वाढती रहदारी, पुलावर येणारा वाहनांचा भार आणि त्यामुळे होणारी वाहतूककोंडी या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. ...
बडोदा बँक लुटणा-या टोळीच्या संशयित चौघांना ताब्यात घेतल्यानंतर गेणा प्रसाद याचा पोलीस शोध घेत आहेत. गेणा हा सूत्रधार असून त्यानेच दुकानासाठी गाळा भाड्याने घेतला होता; परंतुत्याच्याविषयीची अधिक माहिती अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. ...
कोट्यवधी रुपयांचा खर्च करून शहरवासीयांना चांगल्या वैद्यकीय सुविधा देता येत नाहीत. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक उपचारही मिळत नाहीत व खासगी रुग्णालयांच्या मनमानीवर नियंत्रण राहिलेले नाही. ...
बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी तथा काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्या घर आणि कार्यालयावर ठाणे पोलिसांच्या विशेष पथकाने छापासत्र राबवले. ...