शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

विदेशी तरुणीचा रेल्वेत विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 11:26 PM

वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

नवी मुंबई : रेल्वेतून प्रवास करणाऱ्या विदेशी तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना वाशी-मानखुर्द दरम्यान घडली आहे. या प्रकरणी वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सदर तरुणी रेल्वेच्या जनरल डब्यात चढली असता, तिच्यासोबत हा प्रकार घडला आहे.फिनलँड येथून मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्समध्ये शिक्षणासाठी आलेल्या तरुणीसोबत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी सोमवारी रात्री वाशी रेल्वे पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर तरुणी तिच्या दोन मैत्रिणींसह गोवंडीच्या दिशेने जात असताना विदेशी तरुणी व तिची मैत्रीण घाईमध्ये महिलांच्या डब्याऐवजी वेगवेगळ्या साधारण डब्यात चढल्या होत्या.

टॅग्स :MolestationविनयभंगNavi Mumbaiनवी मुंबई