शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गण-गट वाढल्याने इच्छुकांची लॉबिंग

By admin | Updated: November 8, 2014 22:55 IST

कल्याण तालुक्यामध्ये पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गटांमध्ये भरघोस वाढ झाल्याने आगामी झेडपी निवडणुकांसाठी इच्छुकांनी आतापासूनच लॉबिंग सुरू केली

वरपगाव : कल्याण तालुक्यामध्ये पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गटांमध्ये भरघोस वाढ झाल्याने आगामी झेडपी निवडणुकांसाठी इच्छुकांनी आतापासूनच लॉबिंग सुरू केली असून पक्षाने उमेदवारी न दिल्यास अपक्ष लढण्याचा निर्धार अनेकांनी केला आहे. मागील आरक्षणात बदल होतील, या अपेक्षेने 13 नोव्हेंबर रोजी निघणा:या आरक्षणाच्या सोडतीकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे.
कल्याण पंचायत समितीत पूर्वी 12 गण आणि 6 गट होते. 2क्11 च्या लोकसंख्येनुसार यामध्ये वाढ झाली. आता 26 गण आणि 13 गट वाढले. आता ठाणो जि.प. एससी, एसटी 15 जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. मागील वर्षी कल्याण पंचायत समितीचा बेहरे गण अनुसूचित जमातीसाठी आरक्षित होता. घोटसई (सर्वसाधारण), म्हारळ (सर्वसाधारण), दहागाव (ना.मा.प्र.), पिसवली (अनुसूचित जाती), गोवेली (सर्वसाधारण), आजदे (अ) (ना.मा.प्र.),  आजदे (ब) (सर्वसाधारण स्त्री), नांदिवलीतर्फे  (ना.मा.प्र. स्त्री), सोनारपाडा (सर्वसाधारण स्त्री), तर जिल्हा परिषद गट बेहरे- अनुसूचित जमाती, म्हारळ-अनुसूचित जाती स्त्री, पिसवली -अनुसूचित जमाती, आजदे-अनुसूचित जमाती स्त्री, सोनारपाडा- अनुसूचित जमाती स्त्री आणि निळजे - अनुसूचित जमाती स्त्री असे आरक्षण पडले होते. या वेळेस गट आणि गणांमध्ये दुपटी-तिपटीने वाढ झाल्याने अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. तसेच पक्षाने उमेदवारी न दिल्यास अपक्ष लढण्याचा निर्धार बहुतांश उमेदवारांनी केला आहे. त्यामुळे बंडोबांना थंड करण्यात सर्वच पक्षांना जिकिरीचे प्रय} करावे लागणार आहेत. 13 नोव्हेंबर रोजी होणा:या आरक्षण सोडतीकडे  सर्वाचेच लक्ष लागले आहे. (वार्ताहर)