शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलच्या उड्डाणपुलाला गळती

By admin | Updated: June 30, 2017 03:07 IST

१८० कोटी रु पये खर्च करून बांधलेल्या नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलाला पावसाळ्यात गळती लागली आहे. मात्र, रस्ते विकास महामंडळाकडून

मयूर तांबडे। लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : १८० कोटी रु पये खर्च करून बांधलेल्या नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलाला पावसाळ्यात गळती लागली आहे. मात्र, रस्ते विकास महामंडळाकडून यावर कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे चालक वर्गात नाराजी पसरली आहे.पनवेल शहरात दररोज हजारो वाहने ये-जा करत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत होते. ही कोंडी टाळण्यासाठी तब्बल १८० कोटी रुपयांचा हा उड्डाणपूल बांधण्यात आला. २०१३मध्ये हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र, या उड्डाणपुलाकडे रस्ते विकास महामंडळाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. उड्डाणपुलावरील रम्बल निघून गेले आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उड्डाणपुलावरील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पाइपलाइन टाकण्यात आलेली आहे. मात्र, ही पाइपलाइन अनेक ठिकाणी फुटलेली आहे. त्यामुळे पाणी थेट रस्त्यावर पडते. त्यामुळे खालून जाणारे दुचाकीस्वार, पादचारी यांना पाण्याचा अभिषेक होतो. यामुळे अपघाताची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. वरून पडणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांना धबधब्याचा भास होत आहे. रस्ते विकास महामंडळाने लवकरात लवकर याकडे लक्ष द्यायची मागणी होत आहे.