शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल आगारात बसच्या रांगा, डिझेल पुरवठ्याचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 02:18 IST

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. चाकरमान्यांची गैरसोय सोय होऊ नये म्हणून एसटीच्या माध्यमातून विशेष गाड्या कोकणात सोडल्या जातात.

वैभव गायकर पनवेल : गणेशोत्सवातकोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. चाकरमान्यांची गैरसोय सोय होऊ नये म्हणून एसटीच्या माध्यमातून विशेष गाड्या कोकणात सोडल्या जातात. मात्र, रविवारी रात्रीपासून पनवेल बस आगारात कोकणात जाणाºया बसेसना डिझेलचा पुरवठा झाला नसल्याने अनेक गाड्या पनवेल बस आगारात उभ्या आहेत.स्थानिक परिसरात धावणाºया गाड्या सुरळीत सुरू असल्या तरी कोकणात जाणाºया गाड्यांची मोठी रांग पनवेल बस आगारात लागून राहिली आहे. रविवारी रात्रीपासून या बसना डिझेलचा पुरवठा होत नसल्याने ३० ते ४० गाड्या उभ्या होत्या. यामुळे चाकरमान्यांची मोठी गैरसोय झाली. विशेष म्हणजे सोमवारी काँग्रेसने देशभरात भारत बंदचा आवाज दिला होता. त्यातच आगारात बसेसची मोठ्यात मोठी रांग लागली असल्याने या बसेस भारत बंदमुळे बंद ठेवण्यात आल्याची चर्चा या परिसरात रंगली होती. मात्र, इंधन पुरवठा न झाल्याने या बसेस जागेवर उभ्या असल्याचे सूत्रांच्या मार्फत सांगण्यात आले. विशेष म्हणजे वाहन सुरू असताना मध्यंतरी इंधन संपल्यास संबंधित वाहन चालकावर निलंबनाची कारवाई केली जाते. मात्र, अशाप्रकारची परिस्थिती उद्भवल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न एसटी कर्मचाºयांकडून उपस्थित होत आहे. सोमवारी सकाळी १०.३० च्या सुमारास पनवेल आगारात डिझेलचे टँकर दाखल झाल्याने बस सुटण्यास काही प्रमाणात सुरु वात झाली.पनवेलचे आगार प्रमुख विलास गावंड यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, डिझेलच्या पुरवठ्याअभावी ही परिस्थिती उद्भवली नसून कुर्ला आगारात पार्किंगची समस्या निर्माण झाल्यामुळे त्या गाड्या पनवेल डेपोमध्ये ठेवण्यात आल्याचे स्पष्ट केले. मात्र डिझेलच्या पुरवठ्याअभावी ही समस्या उद्भवल्याचे समजते.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ganpati Festivalगणेशोत्सवkonkanकोकणpanvelपनवेल