शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
4
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
5
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
6
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
7
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
8
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
9
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
11
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
12
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
13
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
14
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
15
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
19
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
20
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी येती घरा, रस्त्यावरचे खड्डे विसरा; खारघरमधील रस्ते झाले चकाचक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 17:05 IST

मोदींच्या सभेपूर्वी रस्त्यांची कामं जोरात

नवी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेपूर्वी खारघरमधील रस्ते खड्डेमुक्त झाले आहेत. खारघरवासी कित्येक महिन्यापासून खड्ड्यांमुळे त्रस्त होते. मात्र तरीही रस्त्यांची दुरुस्ती होत नव्हती. अखेर आज मोदींच्या सभेपूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे खारघरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. खारघरमधील रहिवासी गेल्या अनेक महिन्यांपासून खड्ड्यांमुळे त्रासले होते. सर्वच रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमुळे गाड्या चालवताना लोकांची पुरती दमछाक व्हायची. याबद्दलची तक्रार अनेकदा महापालिकेकडे करुनही त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नव्हती. निवडणूक जवळ आल्यानं लोकप्रतिनिधींनादेखील याकडे पाहायला फारसा वेळ नव्हता. अखेर पंतप्रधानांमुळे रस्ते खड्डेमुक्त झाले. पंतप्रधान मोदींच्या खारघरमधील सभेच्या पार्श्वभूमीवर परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामं वेगानं सुरू झाली. रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यात आले. त्यामुळे खारघरमधील रस्ते अगदी चकाचक झाले. मोदींमुळे का होईना, रस्ते खड्डेमुक्त झाल्यानं खारघरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Narendra Modiनरेंद्र मोदी