शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

जंजिरा किल्ल्यावरील बोट वाहतूक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 02:20 IST

मुरुड तालुक्यामधील राजपुरी गावात असणाऱ्या सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर शिडांच्या बोटींची वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे.

मुरुड जंजिरा : मुरुड तालुक्यामधील राजपुरी गावात असणाऱ्या सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर शिडांच्या बोटींची वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे. ही वाहतूक १ सप्टेंबरपासून सुरू होणार होती, परंतु समुद्रात वेगवान वारे वाहत असल्याने ही वाहतूक व्यवस्था पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी बंद करण्यात आली होती. नुकतीच शिडांच्या बोटींची वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सध्या पर्यटकांची संख्या तुरळक असून धीम्या गतीने वाहतूक सुरू आहे. राजपुरी नवीन जेट्टी ते जंजिरा किल्ल्यापर्यंत शिडांच्या बोटीद्वारे पर्यटकांना सुखरूप ने-आण केली जाते. जंजिरा जलवाहतूक व वेलकम वाहतूक सोसायटीमार्फत ही वाहतूक यंत्रणा सांभाळली जात आहे.सध्या किल्ल्यावर जाण्याचे व येण्याचे प्रत्येक प्रवाशाकडून ६१ रुपयांचे शुल्क आकारले जाते. यामधून महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डास पर प्रवासी १० रुपयांचे उत्पन्न लेव्ही स्वरूपात मिळत आहे. पर्यटकांना शिडाच्या बोटींमधून प्रवास करताना एक वेगळाच आनंद मिळत असून जास्तीत जास्त पर्यटक शिडांच्या बोटीत बसणे अधिक पसंत करीत असतात.जंजिरा किल्ल्यावर दरवर्षी पाच लाख पर्यटक भेटी देतात. नोव्हेंबर, डिसेंबरच्या महिन्यात महाराष्ट्रातील अनेक भागातील विद्यार्थ्यांच्या सहलीची खूपच मोठी रेलचेल असते. पर्यटकांच्या आगमनामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो. शहाळी विक्रे ते, बर्फाचा गोळा व सरबत विक्रे ते, टोप्या व गॉगल अशा असंख्य माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळून त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते.सुरु वातीला १० शिडांच्या बोटी सुरू केल्या असून पर्यटकांची संख्या वाढताच आणखीन बोटी सुरू करणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर पर्यटक शिडांच्या बोटींमधून जंजिरा किल्ल्यावर जाताना दिसत आहेत.जंजिरा किल्ल्यावर दरवर्षी पाच लाखांहून अधिक पर्यटक भेट देतात. विद्यार्थ्यांच्या सहलींची नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात याठिकाणी मोठी रेलचेल असते.खराब हवामानामुळे पावसाळ्यात ही वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. १ सप्टेंबरपासून बोट वाहतूक होण्याची अपेक्षा होती.