शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोची वाशीसह जुईनगरची घरे माथाडी कामगारांना द्या; आमदार शशिकांत शिंदे यांची मागणी 

By नामदेव मोरे | Updated: September 25, 2023 12:50 IST

महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनीयनचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या  90 व्या जयंतीनिमित्त एपीएमसीमधील कांदा मार्केट मध्ये माथाडी कामगार मेळाव्याचे आयोजन केले होते.

नवी मुंबई: सिडको वाशीतील ट्रक टर्मीनल व जुईनगर रेल्वे स्टेशन समोर घरे बांधत आहे. या प्रकल्पातील घरे माथाडी कामगारांना द्यावी अशी मागणी माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदे यांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनीयनचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या  90 व्या जयंतीनिमित्त एपीएमसीमधील कांदा मार्केट मध्ये माथाडी कामगार मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळेस शिंदे यांनी माथाडी कायद्याचा दुरूपयोग करणारांवर कारवाई करावी. कायदा टिकला पाहिजे.कायद्यातील त्रुटी दूर कराव्या अशी मागणी केली. नवी मुंबईत सिडको बांधत असलेल्या वाशी व जुईनगर येथील घरे कामगारांना देण्यात यावीत. कामगारांच्या घराचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली.

नाशिक मधील कामगारांचा 135 कोटीचा प्रश्न  सोडवा

नाशिक मधील माथाडी कामगारांच्या  लेव्हीचे 135 कोटी रूपये व्यापा-यांकडे प्रलंबित आहेत. न्यायालयाने कामगारांच्या बाजूने निर्णय दिला आहे. पण व्यापारी पैसे देत नाहीत.  सरकारनेही सहकार्य करावे. आम्ही कामगारांचे पैसे मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले.

टॅग्स :Shashikant Shindeशशिकांत शिंदेNavi Mumbaiनवी मुंबई