शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
3
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
4
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
5
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
6
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
7
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
8
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
9
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
10
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
11
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
12
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
13
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
14
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
15
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
16
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
17
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
18
Narmada Pushkaram 2024: नुसत्या दर्शनानेही पापमुक्ती देणारी नर्मदा मैय्या; १ मे पासून सुरु होत आहे पुष्करम पर्व!
19
Narmada Pushkaram 2024: नर्मदा पुष्करम पर्वाच्या कालावधीत म्हणा नर्मदा स्तोत्र; होईल अपार लाभ!
20
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?

कमोडिटी एक्स्चेंज इमारतीच्या आगीत पाचव्या मजल्यावरील कार्यालये खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 1:31 AM

शनिवारी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कमोडिटी एक्स्चेंज या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून मोठ्या प्रमाणात आगीचे लोट निघत होते. त्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : एपीएमसीमधील कमोडिटी एक्स्चेंज या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आग लागल्याची घटना शनिवारी रात्री घडली. इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील बंद कार्यालयात ही आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले होते.शनिवारी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कमोडिटी एक्स्चेंज या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून मोठ्या प्रमाणात आगीचे लोट निघत होते. त्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. इमारत सध्या बंद असल्याने तिथल्या कार्यालयात कोणीही नव्हते. यामुळे जीवितहानी टळली आहे. मात्र, आग अधिक भडकल्याने पाचव्या मजल्यावरील कार्यालये जळून खाक झाली आहेत. मात्र, आगीचे नेमके कारण कळू शकलेले नाही. सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली आहे. कमोडिटी एक्स्चेंज इमारतीच्या ज्या विंगमध्ये ही आग लागली त्याठिकाणी १५० हून अधिक कार्यालये आहेत. त्यामुळे आग अधिक पसरली असती तर मोठी हानी झाली असती.

टॅग्स :fireआग