शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
9
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
10
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
11
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
12
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
13
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
14
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
15
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
16
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
17
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
18
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
19
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
20
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूरला अपंग प्रवाशांची गैरसोय

By admin | Updated: November 18, 2016 02:46 IST

बदलापूर रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या अपंग प्रवाशांना स्थानकात कोणतीही सुविधा नाही.

बदलापूर : बदलापूर रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या अपंग प्रवाशांना स्थानकात कोणतीही सुविधा नाही. स्थानकात ये-जा करणेही अपंगांना त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे स्थानकात अपंगांसाठी सुविधा देण्याची मागणी केली जात आहे. बदलापूर रेल्वे स्थानकावर ये-जा करणाऱ्या अपंगांसाठी रेल्वे प्रशासनाने कोणतीही सुविधा दिलेली नाही. स्थानकात येण्यासाठी रॅम्प असणे बंधनकारक आहे. मात्र, रॅम्प तयार केलेले नाही. एवढेच नव्हे तर जिन्यावरून ये-जा करण्यासाठी तीनचाकी सायकलची आणि ती येण्याजाण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. अपंग व्यक्तींना रेल्वे स्थानकावर आणायचे किंवा बाहेर न्यायचे असल्यास त्यांचे नातेवाईक किंवा मित्रांना मोठी कसरत करावी लागत आहे. अंध व्यक्तींना त्यातल्या त्यात ये-जा करताना अडचण असली तरीही ते अन्य प्रवाशांच्या सहकार्याने प्रवास करता येतो. मात्र, अपंग असलेल्या व्यक्तींना उचलून नेण्याशिवाय पर्याय नसतो. (प्रतिनिधी)