शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक

By admin | Updated: September 9, 2015 00:07 IST

एपीएमसी परिसरात घरफोडी करणाऱ्या चौघांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या दागिन्यांसह ५० मोबाइल जप्त करण्यात आले आहेत, तर

नवी मुंबई : एपीएमसी परिसरात घरफोडी करणाऱ्या चौघांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या दागिन्यांसह ५० मोबाइल जप्त करण्यात आले आहेत, तर सराईत गुन्हेगारांच्या या टोळीकडून १० गुन्ह्यांची उकल झाली आहे.एपीएमसी आवारात घरफोडीच्या घटनांमुळे व्यापारी वर्गामध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याठिकाणी मोठी बाजारपेठ असल्यामुळे प्रतिदिन लाखो रुपयांची उलाढाल होत असते. हीच बाब हेरून रात्री तसेच भरदिवसा त्याठिकाणी घरफोड्या होत आहेत. घरफोडींना आळा घालण्यासाठी उपआयुक्त शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक उल्हास कदम हे परिसरात रात्र गस्त घालत होते. यावेळी संशयास्पद वावरणाऱ्या चौघांना अडवले असता, ते घरफोडीच्या तयारीत असल्याचे उघड झाले. इम्रान खान (२१), रवी वारागडे (१९), कृष्णा चव्हाण (२७) व अनिल कानागळे (२८) अशी त्यांची नावे आहेत. (प्रतिनिधी)