शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

बंदी झुगारून धबधब्यांवर गर्दी; खारघरमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 1:53 AM

पर्यटकांकडून आदेशाची पायमल्ली

पनवेल : खारघरमधील पर्यटनस्थळी प्रवेशबंदीचे फलक लावण्यात आले असूनही काही पर्यटक आदेश पायदळी तुडवत आहेत. खारघर टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या धबधब्यावर आनंद घेत पर्यटक गर्दी करत आहेत.खारघरमधील पांडवकडा धबधबा, सेक्टर पाच खारघर टेकडी, फणसवाडी, चाफेवाडी, ओवे, तळोजा जेलसमोरील तलाव आणि सेक्टर सहा ड्रायव्हिंग रेंजलगत असलेल्या टेकडीवरून पावसाळ्यात कोसळणाऱ्या धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या वर्षी शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पर्यटनस्थळावर बंदी घातली आहे. पावसाळ्यात खारघर परिसरातील धबधबा आणि तलावात आनंद घेताना, पर्यटक पडून जखमी होण्याचे आणि बुडून मृत्यू पावल्याच्या घटना घडल्या असल्यामुळे, खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी पर्यटस्थळ प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून, विनापरवाना प्रवेश केल्याचे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा प्रकारचे फलक लावले आहेत. असे असूनही काही पर्यटक हेदोरे आदिवासीवाडीलगत डोंगराच्या धबधब्यावर आदेशाचे उल्लंघन करीत गर्दी करत आहेत. यामध्ये तरुणांचे प्रमाणात अधिक आहे.