शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

महानगरपालिका स्थापनेसाठी समिती

By admin | Updated: November 28, 2015 01:32 IST

पनवेल महानगरपालिका होण्याची गरज लक्षात घेऊन शासन स्तरावर विशेष प्रयत्न होऊ लागले आहेत. शासनाने यासाठी समति स्थापन केली

पनवेल : पनवेल महानगरपालिका होण्याची गरज लक्षात घेऊन शासन स्तरावर विशेष प्रयत्न होऊ लागले आहेत. शासनाने यासाठी समति स्थापन केली असून ही समति अभ्यास करून शासनास शिफारस करणार आहे. तर पनवेल नगर परिषदेने देखील आजूबाजूच्या ग्रामपंचायतीकडून विविध विषयांची माहिती मागितली असून एका महिन्यात ही माहिती जमा करून ती माहित शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. पनवेल नगरपालिका ९०० हेक्टर क्षेत्रात विस्तारली आहे. त्यापैकी जवळपास साडे पाचशे हेक्टर जागा सिडको क्षेत्रात येते. ३६३ हेक्टरचे पनवेल शहर पालिकेकडे आहे. २५वर्षांपूर्वी पनवेलला महापालिका करण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. त्यानुसार १९९० साली शासनाने अधिसूचनाही जारी केली होती तर १९८७ साली नगरविकास विभागाने सर्व्हे करून प्रस्ताव तयार केला. सिडको वसाहतीमध्ये रस्ते, उद्याने, पाणी, विरंगुळा केंद्रे, कचरा व्यवस्थापन या सर्व बाबींचा बोजवारा उडाला आहे. नियोजन प्राधिकरणाची गरज आहे. त्यासाठी महापालिका हा योग्य पर्याय आहे. राज्य सरकारने पनवेल, कामोठे,खारघर,कळंबोली , तळोजा औद्योगिक वसाहत अशी विस्तृत विभागाची महानगरपालिका स्थापन करावी अशी मागणी पुढे आली होती.