शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

छत्र हरपलेल्या बालकाला मिळाला आधार; सानपाडा येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 23:56 IST

सानपाडा येथील घटना

नवी मुंबई : वडिलांच्या निधनाने एकाकी पडलेल्या चार वर्षांच्या मुलाला छत्र मिळवून देण्याचे कार्य सामाजिक संस्था व सानपाडा पोलिसांनी केले आहे. सानपाडा सेक्टर ८ येथील झोपडीत बुधवारी रात्री हा प्रकार घडला आहे. त्याठिकाणी चिमुकला एकटा आढळून आल्याने त्याला आश्रयासाठी बाल आश्रमात ठेवण्यात आले.

सानपाडा सेक्टर ८ येथील झोपडपट्टी भागात हा प्रकार घडला आहे. ओम साई राम सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्याठिकाणच्या लहान मुलांना मोफत शिक्षण दिले जाते. तर लॉकडाऊनच्या कालावधीत या संस्थेकडून त्याठिकाणी अन्नदेखील वाटप केले जात आहे. त्यानुसार बुधवारी रात्री संस्थेच्या नीता खोत या सहकाऱ्यांसह त्याठिकाणी अन्न वाटपाला गेल्या होत्या. यावेळी तिथे एकटा असलेल्या चार वर्षांच्या मुलाकडे त्यांनी वडिलांची चौकशी केली.

यावेळी वडील झोपडीत असल्याचे त्याने सांगितले. यामुळे खोत यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचे निधन झाले असल्याचे उघड झाले. याबाबत त्यांनी सानपाडा पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी राजा चव्हाण यांचा मृतदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली.  यावेळी त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला असून, कोरोनाची चाचणीदेखील निगेटिव्ह आली. या चार वर्षांच्या मुलावरील कुटुंबाचे छत्र हरपल्याने तो पोरका झाला होता. यावेळी ओम साई राम संस्था व सानपाडा पोलीस यांनी परिसरातील ‘जीवन ज्योती आशालय’ या आश्रमात त्याची निवाऱ्याची सोय केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई