शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
3
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
6
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
7
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
8
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
9
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
10
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
11
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
12
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
13
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
14
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
15
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
16
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
17
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
18
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
19
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
20
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
Daily Top 2Weekly Top 5

पाचशे शाळांमध्ये बायोटॉयलेट्स

By admin | Updated: February 23, 2015 00:59 IST

मुंबई शहर आणि उपनगरातील झोपडपट्टींमधील शाळांमध्ये बायोटॉयलेट्स उभारण्यासाठी म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाने सर्वेक्षण सुरू केले आहे

मुंबई :मुंबई शहर आणि उपनगरातील झोपडपट्टींमधील शाळांमध्ये बायोटॉयलेट्स उभारण्यासाठी म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाने सर्वेक्षण सुरू केले आहे. ५00 शाळांचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर तातडीने बायोटॉयलेट्स बांधण्यात येणार आहेत.
मुंबईमधील शाळांमध्ये स्वच्छतागृह आणि पिण्याचे स्वच्छ पाणी देण्याच्या योजनेचा शुभारंभ तात्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाला होता. त्यानुसार धारावीमधील गणेश विद्यामंदिर शाळेत पहिल्या बायोटॉयलेटचे उद्घाटनही चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होते. या योजनेसाठी शासनाने सुमारे ३६ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून झोपडपट्टीतील ५00हून अधिक शाळांमध्ये बायोटॉयलेट्स उभारण्यात येणार आहेत. या योजनेद्वारे पारंपरिक पद्धतीचे आणि प्री फॅब्रिकेशन टॉयलेट देण्यात येणार आहेत. शिक्षण निरीक्षक कार्यालयाकडून म्हाडाला ५00 शाळांची यादी पाठविण्यात आली आहे. या यादीतील शाळांचे सर्वेक्षण झोपडपट्टी सुधार मंडळाकडून सुरू झाले आहे. (प्रतिनिधी)