शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

हातरिक्षा चालकांना मिळणार बॅटरी रिक्षा

By admin | Updated: November 13, 2014 22:43 IST

माथेरानमध्ये ब्रिटिश काळापासून सुरू करण्यात आलेल्या हातरिक्षा आजही सुरू आहेत. तीन माणसांना रिक्षात बसवून रिक्षाचालक माथेरानच्या पॉईंट्स तसेच इतर ठिकाणांची सैर करतात.

माथेरान : माथेरानमध्ये ब्रिटिश काळापासून सुरू करण्यात आलेल्या हातरिक्षा आजही सुरू आहेत. तीन माणसांना रिक्षात बसवून रिक्षाचालक माथेरानच्या पॉईंट्स तसेच इतर ठिकाणांची सैर करतात.  मात्र इथला परिसर चढ-उताराचा असल्याने हातरिक्षा चालकाची दमछाक होते. त्यामुळे हातरिक्षांची प्रथा बंद करण्याची मागणी वाढत आहे. या दृष्टिकोनातून सामाजिक कार्यकर्ते सुनील रामचंद्र शिंदे यांनी शिक्षक आमदार कपिल पाटील यांची भेट घेवून माथेरानमध्ये हातरिक्षा ऐवजी बॅटरी रिक्षा सुरु व्हावी, यासाठी पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले. 
आमदार पाटील यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन माथेरानमध्ये वाहनबंदी कायद्यात बदल करण्याची मागणी करणार असल्याचे सुनील शिंदे यांना सांगितले. 19क्7 साली माथेरान नगरपरिषदेची स्थापना झाल्यानंतर इथे 1959 साली वाहनबंदीचा निर्णय केला. त्यानंतर 2क्क्3 मध्ये पर्यावरण मंत्रलयाने माथेरान इको-सेंसेटिव्ह झोन क्षेत्र जाहीर केले. यातदेखील वाहनबंदीचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. (वार्ताहर)
 
विद्याथ्र्याना फायदा
विद्याथ्र्याना दररोज 3 ते 4 कि.मी.ची पायपीट करावी लागत आहे. ती या बॅटरी रिक्षा सुरु झाल्यानंतर थांबणार आहे. या बॅटरी रिक्षांना 2क्13 मध्ये स्थानिक पातळीवर नगरपरिषद तत्कालीन नगराध्यक्ष अजय सावंत आणि कार्यालयातील अधिका:यांनी परवानगी दिलेली आहे.