शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सहायक अभियोक्त्याला लाच घेताना अटक

By admin | Updated: June 29, 2017 03:04 IST

जामिनाच्या अर्जावर न्यायालयात म्हणने मांडण्यासाठी लाच मागणाऱ्या सहायक सरकारी अभियोक्त्याला अटक करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : जामिनाच्या अर्जावर न्यायालयात म्हणने मांडण्यासाठी लाच मागणाऱ्या सहायक सरकारी अभियोक्त्याला अटक करण्यात आली आहे. तक्रारदाराने यासंबंधीची तक्रार नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे केली असता, त्यांनी सापळा रचून ही कारवाई केली.केदार गिरी (५८), असे कारवाई करण्यात आलेल्या सरकारी सहायक अभियोक्त्याचे नाव आहे. त्यांनी रबाळे येथील एका गुन्ह्यात अटकेत असलेल्या तरुणाच्या जामीन अर्जावर न्यायालयात म्हणने मांडण्यासाठी ४ हजार रुपयांची मागणी केली होती. जामिनाच्या अर्जावर लवकर निकाल लागावा, याकरिता कोणताही अडथळा नको असल्यास गिरी यांनी लाच मागितली होती. यामुळे अटकेत असलेल्या तरुणाच्या नातेवाइकांनी यासंबंधी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार बुधवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास सीबीडी येथील वाशी कोर्टात उपअधीक्षक भागवत सोनवणे, निरीक्षक धनाजी जळक यांच्या पथकाने सापळा रचला होता. या वेळी तक्रारदाराकडून चार हजार रुपयांची लाच घेताना केदार गिरी यांना रंगेहात अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.