शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Video: उभ्या-उभ्या वर्दी उतरवेल तुमची, वनरक्षकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 14:20 IST

वनरक्षक शेखर सिंह जंगलातच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांन कायदा शिकवत होते, त्यावेळी कुणीतरी त्या घटनेचा व्हिडिओ शुट केला

ठळक मुद्दे वनरक्षक शेखर सिंह जंगलातच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांन कायदा शिकवत होते, त्यावेळी कुणीतरी त्या घटनेचा व्हिडिओ शुट केला

कोरबा -  छत्तीसगढच्या कोरबा येथील एका वनरक्षकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. शेखर सिंह रात्रे असे या वनरक्षकाचे नाव असून त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच झापल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. बांबूच्या झाडाची कापणी करणाऱ्या वन अधिकाऱ्यास या वनरक्षकाने नियम व कायद्यांची बतावणी करून त्यांच्याविरुद्ध तक्रारही दाखल केली. 

वनरक्षक शेखर सिंह जंगलातच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांन कायदा शिकवत होते, त्यावेळी कुणीतरी त्या घटनेचा व्हिडिओ शुट केला. त्यानंतर, समाजमाध्यमांमधून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. कोबरा येथील बांकीमोगरा हल्दीबाडी येथील ही घटना आहे, वनरक्षक शेखरसिंह रात्रे यांनी प्रतिबंधित क्षेत्रात बांबूच्या झाडांची कापणी होत असल्याचे पाहिलं. त्यावेळी, कापणी करणाऱ्या मजुरांना यासंदर्भात माहिती विचारली, त्यावेळी वनक्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरुन हे काम सुरु असल्याचं ते म्हणाले. त्यावर, शेखरसिंह यांनी तात्काळ काम थांबविले. त्यामुळे, वरिष्ठ अधिकारी मृत्युंजय शर्मा आणि अजय कौशिक यांनी घटनास्थळावर धाव घेतली. तसेच, रात्रे यांच्यावर अधिकार गाजविण्याचा प्रयत्नही केला. मात्र, रात्रे यांनी वरिष्ठांना न जुमानता कायद्याची भाषा शिकवली. 

तुम्ही साहेब असाल तुमच्या जागी, पण हे माझ्या क्षेत्रातील काम आहे, इथे गुन्हा घडत असेल तर तुम्ही गुन्हेगार आहात, असे म्हणत कोणाच्या आदेशावरुन ही कापणी होत असल्याचं शेखर यांनी विचारल. त्यावर, वरिष्ठ अधिकाऱ्यांना योग्य उत्तर देता आलं नाही. त्यामुळे शेखर यांनी पुन्हा वरिष्ठांना सुनावले. 

हे जंगल आरक्षित आहे, येथे झाडाचं एक पानही कापण्यास परवानगी नाही. त्यामुळे मी कलम  26 अंतर्गत गुन्हा दाखल करत आहे. बांबू कापणीचा हा सिझन नसून फेब्रुवारी ते मार्च महिन्यात ही कापमी होत असते. तुम्ही रेंजर असाल आपल्या जागी, पण येथील क्षेत्राचा मालक मी आहे? अशा शब्दात शेखर यांनी वरिष्ठांन तंबी दिले. तसेच, गुन्हेगार आहात, गुन्हेगारासारखे वागा, अन्यथा उभ्या-उभ्या तुमची वर्दी उतरवेल, असेही शेखर यांनी म्हटले. 

टॅग्स :Policeपोलिसforestजंगलforest departmentवनविभागCrime Newsगुन्हेगारीChhattisgarhछत्तीसगड