शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

तुम्हाला ताजमहालाची काळजी वाटत नसावी! सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2018 3:06 PM

खंडपीठासमोर याचिकाकर्ते एम. सी मेहता यांनी दिलेले  ताजमहालाचे फोटो सादर करण्यात आले त्यानंतर न्यायाधीशांनी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एएनएस नाडकर्णी यांना पुर्वी ताजमहाल पिवळा दिसत होता आता तो तपकिरी आणि हिरवा दिसू लागल्याचे निरीक्षण सांगितले.

नवी दिल्ली- संपूर्ण जगातील पर्यटक ज्या ताजमहालला भेट देण्यासाठी आग्र्याला येतात. त्या ताजमहालाचा रंग पिवळसर झाला होता आता तो तपकिरी आणि हिरवट होत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने आज चिंता व्यक्त केली.या ऐतिहासिक अमूल्य ठेव्याचे जतन करण्यासाठी देशातील आणि परदेशातील तज्ज्ञांची मदत घ्यावी असे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुचवले.न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि एम. बी. लोकूर यांच्या खंडपिठाने याबाबत निरीक्षण नोंदवताना सांगितले, '' तुमच्याकडे यासंदर्भातील तज्ज्ञ आहेत की नाही हे आम्हाला माहिती नाही. जर तुमच्याकडे तज्ज्ञ मंडळी असतील तर तुम्ही त्यांचा वापर करत नसावेत, किंवा तुम्हाला त्याची काळजी वाटत नसावी. तुम्ही देशातील किंवा देशाबाहेरील तज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे''खंडपीठासमोर याचिकाकर्ते एम. सी मेहता यांनी दिलेले  ताजमहालाचे फोटो सादर करण्यात आले त्यानंतर न्यायाधीशांनी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एएनएस नाडकर्णी यांना पुर्वी ताजमहाल पिवळा दिसत होता आता तो तपकिरी आणि हिरवा दिसू लागल्याचे निरीक्षण सांगितले. यानंतर 9 मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे.ताजमहालच्या आसपाच्या परिसरात झालेली वृक्षतोड आणि प्रदुषणामुळे ताजमहालाच्या रंगावर परिणाम होत असल्याचे पर्यावरणअभ्यासक मेहता यांनी याचिकेतून न्यायालयासमोर आणले.

टॅग्स :Taj MahalताजमहालSupreme Courtसर्वोच्च न्यायालयpollutionप्रदूषण