शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Yogi Adityanath Oath Ceremony : योगींनी स्वतः मुलायम, अखिलेश अन् मायावतींना केला फोन; शपथविधी सोहळ्याचं दिलं निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 11:22 IST

Yogi Adityanath Oath Ceremony : भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर आज दुपारी 4 वाजता योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची सलग दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत.

लखनऊ : राजधानी लखनऊ येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर आज संध्याकाळी 4 वाजता योगी आदित्यनाथउत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची सलग दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा, राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यासोबतच योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी कार्यक्रमाला भाजपशासित 12 राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत. 

योगी आदित्यनाथ यांची गुरुवारी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली आहे. यानंतर राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी भेट घेऊन राज्यात सरकार स्थापनेचा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला. तसेच, राज्यपालांची भेट घेतल्यानंतर त्यांनी समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंह यादव, अखिलेश यादव आणि बसपाच्या प्रमुख मायावती यांना स्वत: फोन करून शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित केले आहे. याशिवाय, योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेस सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी वड्रा, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.

उद्योग आणि फिल्म जगतातील सेलिब्रिटीही येणारयोगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला उद्योग आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गजही उपस्थित राहू शकतात. मुकेश अंबानी, गौतम अदानी, आनंद महिंद्रा यांच्यासह अनेक उद्योगपतींना शपथविधी सोहळ्याची निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. तसेच, काही बॉलिवूड कलाकारांना सुद्धा आमंत्रित करण्यात आले आहे. योगी सरकारच्या दुसऱ्या टर्मच्या शपथविधी सोहळ्यासाठी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, कंगना रणौत, अजय देवगण, बोनी कपूर, अनुपम खेर, विवेक अग्निहोत्री यांच्यासह अनेक दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकारांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

साधू-संतांना सुद्धा निमंत्रणयाचबरोबर, योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला भाजपशासित मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच, योगी आदित्यनाथ  यांनी अयोध्या, मथुरा आणि वाराणसीच्या लोकांसह 50 पेक्षा अधिक संतांना निमंत्रण दिले आहे. तसेच, श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वरिष्ठ सदस्यांसह प्रमुख संतांना निमंत्रित करण्यात आले आहे. 

भाजपशासित राज्यांतील मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची यादी...शिवराज सिंह चौहान – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीमनोहर लाल खट्टर- हरयाणाचे मुख्यमंत्रीपेमा खांडू - अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्रीएम एन वीरेन सिंग – मणिपूरचे मुख्यमंत्रीजय राम ठाकूर - हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री विप्लब देवजी - त्रिपुराचे मुख्यमंत्रीप्रमोद सावंत – गोव्याचे मुख्यमंत्री हिम्मत बिस्वा शर्मा- आसामचे मुख्यमंत्री श्रीबसवराज बोम्मई - कर्नाटकचे मुख्यमंत्रीभूपेंद्र पटेल - गुजरातचे मुख्यमंत्रीपुष्कर सिंह धामी – उत्तराखंडचे मुख्यमंत्रीतारकेश्वर सिंह - बिहारचे उपमुख्यमंत्रीरेणू देवी - बिहारच्या उपमुख्यमंत्रीवाईपॅटन - नागालँडचे उपमुख्यमंत्रीचोनामीन - अरुणाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्रीजिष्णु देव वर्मा जी- त्रिपुराचे उपमुख्यमंत्री

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradesh Assembly Election Results 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२Uttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाMulayam Singh Yadavमुलायम सिंह यादवmayawatiमायावतीAkhilesh Yadavअखिलेश यादव