शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

काल मोदी, आज शाह; लोकसभा निवडणुकीनंतर दीदींची पहिलीच भेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 15:51 IST

ममता बॅनर्जींना केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींची कट्टर विरोधक म्हणून ओळखिले जाते. लोकसभेच्या निवडणुकीत देखील दोघांमध्ये अनेकवेळा शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले होते.

नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज (गुरुवारी) त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची देखील गृहमंत्रालयात जाऊन भेट घेतली आहे.

ममता बॅनर्जींना केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींची कट्टर विरोधक म्हणून ओळखिले जाते. लोकसभेच्या निवडणुकीत देखील दोघांमध्ये अनेकवेळा शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले होते. त्यानंतर बुधवारी नरेंद्र मोदींची भेट घेऊन पश्चिम बंगालमधील तसेच जगातील दुसऱ्या कोळसा खाणीच्या उद्घाटन करण्यासाठी निमंत्रण देण्यात आल्याने आश्र्चय व्यक्त केले जात होते. नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर अमित शहा यांना देखील भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी वेळ दिला तर मी उद्याही त्यांना भेटण्यास तयार असल्याचे ममता बॅनर्जींनी सांगितले होते. त्यानंतर आज त्यांनी अमित शहांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली आहे.

ममता बॅनर्जींनी या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आसाम मधील राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या (NRC) यादीमध्ये अनेक अधिकृत नागरिकांचे वगळले आहे. या यादीमधून वगळलेल्या नागरिकांची संख्या जवळपास 19 लाख असून यामध्ये बंगाली भाषा बोलणाऱ्यांची संख्या जास्त आहे, तर हिंदी भाषा आणि गोरखा भाषा बोलणाऱ्या नागरिकांचा देखील समावेश असल्याने या संबंधित चर्चा झाली असल्याचे ममता बॅनर्जींनी सांगितले. तसेच गृहमंत्री अमित शहांनी या संबंधित प्रश्नांवरील समस्या नीट समजून घेतल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र पश्चिम बंगालमधील राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीसंबंधीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन पंतप्रधानांना जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या कोळसा खाणीचे उद्घाटन करण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच पश्चिम बंगाल राज्यासाठी केंद्र सरकारकडे 13500 कोटींची मागणी करण्यात आली असून राज्याचे नाव बदलण्याची मागणी  देखील या भेटीमध्ये करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ममता बॅनर्जी यांनी नेहमीप्रमाणे नरेंद्र मोदींना कुर्ता आणि मिठाई भेट म्हणून देण्यात आली होती.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाwest bengalपश्चिम बंगाल