शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

गुमथळा येथे जागतिक मृदा दिवस

By admin | Updated: December 13, 2015 00:07 IST

गुमथळा : स्थानिक राजीव गांधी ग्राम पंचायत भवनात कृषी विकास केंद्र, केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने जागतिक मृदा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ. एम. एस. कैरव होते. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य नरेश शेंडे, सरपंच वर्षा डाफ, कमल खेडकर, मंगला दिलीप मुळे, डॉ. संध्या क्रांती, डॉ. सुमन बालसिंह, डॉ. वेणुगोपाल, डॉ. सुभाष पाटील, आर. बी. सिंगनजुडे हे उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांना शेतातील माती परीक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले; शिवाय विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी सतीश दीक्षित यांनी केले तर संचालन ज्ञानेश्वर जीभकाटे यांनी केले. आभार कृषी अधिकारी रिना डोंगरे यांनी मानले. कार्यक्रमाला अश

गुमथळा : स्थानिक राजीव गांधी ग्राम पंचायत भवनात कृषी विकास केंद्र, केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने जागतिक मृदा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ. एम. एस. कैरव होते. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य नरेश शेंडे, सरपंच वर्षा डाफ, कमल खेडकर, मंगला दिलीप मुळे, डॉ. संध्या क्रांती, डॉ. सुमन बालसिंह, डॉ. वेणुगोपाल, डॉ. सुभाष पाटील, आर. बी. सिंगनजुडे हे उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांना शेतातील माती परीक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले; शिवाय विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी सतीश दीक्षित यांनी केले तर संचालन ज्ञानेश्वर जीभकाटे यांनी केले. आभार कृषी अधिकारी रिना डोंगरे यांनी मानले. कार्यक्रमाला अशोक मोहोड, दिनेश डाफ, रामभाऊ डाफ, नाना वाघ, रामभाऊ नाकतोडे, राजेंद्र कोंगे, सुरेश रामटेके, विश्वेश्वर पेठे, अशोक डाफ, अरुण खेडकर, कवडू खेडकर, सूर्यभान वानखेडे, सुनीता रामटेेके, मंदा कपाळे, सुरेश डाफ, रवींद्र डाफ, विठोबा डाफ, शंकर डाफ, धर्मा वानखेडे, श्रावण डाफ, ईश्वर डाफ, संतोष माळोदे, गुलाब डाफ यांच्यासह गुमथळा, भोवरी, सोनेगाव, आवंढी, उनगाव येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वितेसाठी मंडळ कृषी अधिकारी सोनल गजभिये, कृषी सहायक ज्योती शिंदे, रूपा गजभिये, अशोक बावनकर, चैताली दशपुत्रे, रिता तिवारी, नलिनी रामटेके आदींनी सहकार्य केले. (वार्ताहर)
***