शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

दगडफेक करणार्‍या संशयितांच्या जामिनावर कामकाज

By admin | Updated: July 12, 2016 00:10 IST

जळगाव : गोलाणी मार्केटमध्ये दगडफेक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्‘ातील १२ संशयित आरोपींनी जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर सोमवारी जिल्हा न्यायालयात कामकाज झाले.

जळगाव : गोलाणी मार्केटमध्ये दगडफेक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्‘ातील १२ संशयित आरोपींनी जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर सोमवारी जिल्हा न्यायालयात कामकाज झाले.
गोलाणी मार्केटमध्ये घुसून दगडफेक करीत दुकानांमधील साहित्यासह फलकांची नासधूस केल्याने संशयित आरोपी मोहंमद बिलाल मोहंमद फारूख बागवान, वसीम खान अब्दुल खान, इम्रान अब्दूल खान, मोहसीन शब्बीर बागवान, सैयद कलीम जवरअली, दानेश नासीर हुसेन, अमीर अली मोहंमद अली, मोहंमद जुबेर अब्दूल रहीम खाटीक, शेख जाकीर शेख शकील, ऐनोद्दीन अमिनोद्दीन शेख, सलमान सलीम खान व अल्तमश गुलाम रसूल खाटीक (सर्व रा.जळगाव) यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या सर्व संशयितांनी जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर सोमवारी न्यायाधीश ए.के. पटणी यांच्या न्यायालयात कामकाज झाले. त्यात दोन्ही पक्षांच्यावतीने युक्तिवाद करण्यात आला. याप्रकरणी १३ जुलै रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे. सरकारतर्फे ॲड.केतन ढाके तर संशयितांतर्फे ॲड.अकील इस्माइल, ॲड.शरीफ पटेल, ॲड.अजय सिसोदिया कामकाज पाहत आहेत.