शहरं
Join us  
Trending Stories
1
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
2
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

महिला विक्रीकर निरीक्षक लाच घेताना जाळ्यात

By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST

पुणे : व्यवसाय बंद केल्यानंतर विक्रीकराच्या परताव्याचा धनादेश देण्यासाठी १ हजार रुपयांची लाच घेताना महिला विक्रीकर निरीक्षकाला रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास ही कारवाई केली.

पुणे : व्यवसाय बंद केल्यानंतर विक्रीकराच्या परताव्याचा धनादेश देण्यासाठी १ हजार रुपयांची लाच घेताना महिला विक्रीकर निरीक्षकाला रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास ही कारवाई केली.
नयना राजन गुहागरकर (वय ४७) असे अटक करण्यात आलेल्या निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी एका व्यावसायिकाने लेखी तक्रार दिली आहे. त्यांचा मोल्डींग प्रेसचा व्यवसाय होता. हा व्यवसाय त्यांनी २०१३ मध्ये बंद केला होता. व्यवसायाची विक्रीकर नोंदणी रद्द केल्यानंतर त्यांनी विक्रीकर रिफंडसाठी अर्ज केला होता. त्याचा परतावा धनादेशाद्वारे मिळणार होता. परंतु हा धनादेश देण्यासाठी गुहागरकर यांनी १ हजार रुपयांची लाच मागितली होती.
याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गुरुवारी तक्रार केली. त्यानुसार अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली येरवड्यातील विक्रीकर भवनामध्ये सापळ्याचे आयोजन करण्यात आले. संध्याकाळी पाचच्या सुमारास गुहागरकर यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आल्याची माहिती उपअधीक्षक गणेश मोरे यांनी दिली.
------