शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

BMW ठरली पांढरा हत्ती, दीपा कर्माकर गाडी परत करणार?

By admin | Updated: October 13, 2016 16:24 IST

रिओ ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान पटकावत जगाची मने जिंकणाऱ्या भारतीय जिम्नॅस्ट दीपा कर्मकारने आपल्याला भेट मिळालेली महागडी बीएमडब्ल्यू गाडी परत करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 12 - रिओ ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान पटकावत जागतिक पातळीवर सर्वांची वाहवा लुटणारी भारतीय जिमनॅस्ट दीपा कर्माकरने भेट मिळालेली महागडी बीएमडब्ल्यू कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे. रिओ ऑलिम्‍पिकमध्‍ये उत्कृष्ट कामगिरी केल्‍यानंतर हैदराबाद बॅडमिंटन असोसिएशनचे अध्‍यक्ष व्‍ही. चामुंडेश्‍वरनाथ यांनी दीपासह, कुस्तीपटू साक्षी मलिक, बॅडमिंटनपटू पी. व्‍ही. सिंधू यांना बीएमडब्‍ल्यू कार भेटस्वरुपात दिली होती. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या हस्ते ही कार या खेळाडूंना देण्यात आली होती.

दरम्यान, बीएमडब्ल्यू परत करण्याबाबत कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दीपाकडून आलेली नाही. मात्र, आगरतलासारख्या छोट्या शहरातील अरुंद आणि छोट्या रस्त्यांवर बीएमडब्ल्यू चालवणं कठीण असल्याचं तिच्या कुटुंबीयांनी सांगितल्याचे प्राथमिक वृत्त आहे. तसेच, बीएमडब्ल्यूसारख्या महागड्या कारची देखभाल करण्याचा खर्चदेखील परवडण्यासारखा नाही, असेही त्यांचे म्हणणे असल्याची माहिती समोर येत आहे.

आणखी वाचा :

(सचिनच्या हस्ते ऑलिम्पिक पदक विजेत्यांना BMW भेट)

(ते सात दिवस, सात वर्षांसारखे : दीपा कर्माकर)

(वाढदिवशी जिम्नॅस्ट दीपा कर्माकर नजरकैदेत)

  •  

 

  •