शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सॅलिसबरी पार्क येथील जागेचे होणार पुनर्मुल्यांकन

By admin | Updated: February 16, 2015 23:55 IST

पुणे : सॅलिसबरी पार्क येथील उद्यानासाठी आरक्षित असलेली ७० हजार चौ.फुट जागा ताब्यात घेण्यासाठी तब्बल 65 कोटी रूपयांचे मुल्यांकन करण्यात आले हे. हे मुल्यांकन चुकीचे असल्याने तसेच ही जागा पुन्हा मुळ मालकास परत देण्यासाठी एवढया मोठया प्रमाणात मुल्यांकन केले गेले असल्याची टिका होत असल्याने या जागेचे पुनर्मुल्यांकन करण्याचे आदेश सोमवारी स्थायी समितीने महापालिका प्रशासन दिले. 2008 मध्ये या जागेचे एवढया मोठया प्रमाणात मुल्यांकन कसे झाले असा सवाल उपस्थित केला गेल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे कर्णेगुरूजी यांनी स्पष्ट केले.

पुणे : सॅलिसबरी पार्क येथील उद्यानासाठी आरक्षित असलेली ७० हजार चौ.फुट जागा ताब्यात घेण्यासाठी तब्बल 65 कोटी रूपयांचे मुल्यांकन करण्यात आले हे. हे मुल्यांकन चुकीचे असल्याने तसेच ही जागा पुन्हा मुळ मालकास परत देण्यासाठी एवढया मोठया प्रमाणात मुल्यांकन केले गेले असल्याची टिका होत असल्याने या जागेचे पुनर्मुल्यांकन करण्याचे आदेश सोमवारी स्थायी समितीने महापालिका प्रशासन दिले. 2008 मध्ये या जागेचे एवढया मोठया प्रमाणात मुल्यांकन कसे झाले असा सवाल उपस्थित केला गेल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे कर्णेगुरूजी यांनी स्पष्ट केले.
ही जागा गेली वीस वर्षे उद्यानासाठी आरक्षित होती. या जागेवर २०११ मध्ये निवासी आरक्षण करण्याचा घाट यापूवीर्ही घातला गेला होता. मूळ मालक व महापालिकेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यांच्या आदेशानुसार याठिकाणी उद्यानाचे आरक्षण कायम ठेवले गेले. तसेच पालिकेकडून तब्बल साडे सहा कोटी रुपए भरण्यात आले आहेत. त्यानंतर उच्च न्यायालयात जागा मालकाने रिट पिटीशन दाखल केल्यानंतर भूसंपादनाची सुमारे 65 कोटी रूपये भरण्यास महापालिका तयार आहे की नाही याबाबत न्यायालयाने विचारणा केली होती. तसेच शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, प्रशासनाकडून याबाबत प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. परंतू, या प्रस्तावावर अपेक्ष घेत मूळ मालक व शासकीय अधिका-यांनी या जागेची रक्कम बाजारभावापेक्षा दहापटीने वाढवून ६५ कोटी रुपए केली असल्याचा स्थानिक नागरीकांचा आरोप आहे. तसेच महापालिकेस हा मोबदला देणे शक्य नसल्याने ही जागा पालिकेच्या हातातून जाणार असल्याने त्या विरोधात नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलनही केले होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कर्णेगुरूजी म्हणाले.
================
कलाग्रामसाठी 82 लाखांच्या निधी मंजूर
सिंहगड रस्त्यावरील पु.ल देशपांडे उद्यानाच्या तिस-या टप्प्यात उभारण्यात येणा-या कलाग्रामच्या कामासाठी तब्बल 82 लाख रूपयांचा निधीस समितीने मान्यता दिली आहे. राजधानी दिल्ली मधील हस्तकलांच्या साहित्यासाठी प्रसिध्द असलेल्या दिल्ली हटच्या धर्तीवर हे कलाग्राम उभारले जाणार आहे. त्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुढील वर्षभरात त्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
====================