शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

लढत अटीतटीची असताना ममता बॅनर्जींनी तीन जागा सोडल्या...; डाव असा टाकला की भाजप... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 09:08 IST

West Bengal Election Update: ममता बॅनर्जी यांनी दार्जीलिंगमधील ३ जागा अनित थापा यांच्या BGPM ला देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपला रोखण्यासाठी टीएमसीचा नवा डाव.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, तृणमूल काँग्रेसने दार्जीलिंग पर्वतीय क्षेत्रात आपली पकड मजबूत करण्यासाठी रणनीती आखली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दार्जीलिंगमधील तीन विधानसभा जागा आपल्या मित्रपक्षाला, म्हणजेच भारतीय गोर्खा प्रजातांत्रिक मोर्चा (BGPM) ला देण्याचे जाहीर केले आहे.

अनित थापा यांच्या नेतृत्वाखालील 'बीजीपीएम' हा पक्ष दार्जीलिंगमध्ये टीएमसीचा महत्त्वाचा मित्रपक्ष आहे. ममता बॅनर्जी यांनी दार्जीलिंग, कालिम्पोंग आणि कर्सियांग या तीन जागांवर टीएमसीचे उमेदवार उभे न करता बीजीपीएमला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपला रोखण्याचे आव्हानगेल्या काही निवडणुकांमध्ये दार्जीलिंग परिसरात भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. हे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी स्थानिक गोरखा नेत्यांना सोबत घेण्याचे धोरण अवलंबले आहे. गोरखालँडच्या मुद्द्यावरून नेहमीच चर्चेत राहणाऱ्या या भागात शांतता राखणे आणि विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणे, हे या युतीचे मुख्य उद्दिष्ट आहे.

टीएमसीची रणनीतीममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे की, पहाडी भागात स्थानिक पक्षांना संधी दिल्यास तिथल्या जनतेचा विश्वास संपादन करणे सोपे जाईल. या बदल्यात बीजीपीएम हा पक्ष उर्वरित उत्तर बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mamata Banerjee sacrifices three seats to thwart BJP in Bengal.

Web Summary : Mamata Banerjee ceded three Darjeeling seats to BGPM, aiming to counter BJP's influence. This strategic alliance seeks to win local trust and secure support in North Bengal, focusing on peace and development in the region.
टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीWest Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६Assembly Electionविधानसभा निवडणूक २०२६BJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेसwest bengalपश्चिम बंगाल