शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही पुन्हा नव्या दमाने परतू!

By admin | Updated: August 21, 2014 02:03 IST

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचे तोंड पाहावे लागल़े पण आम्ही पुन्हा नव्या दमाने परतू, असा दुर्दम्य आशावाद काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी व्यक्त केला.

नवी दिल्ली : भाजपाने दाखवलेल्या दिवास्वप्नांना जनता भुलली आणि म्हणूनच विकासाच्या अनेक योजना मार्गी लावूनही  लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचे तोंड पाहावे लागल़े पण आम्ही पुन्हा नव्या दमाने परतू, असा दुर्दम्य आशावाद काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी व्यक्त केला.
दिवंगत माजी पंतप्रधान  राजीव गांधी यांच्या 7क् व्या जयंतीप्रीत्यर्थ येथे आयोजित महिला काँग्रेस मेळाव्यात त्या बोलत होत्या़ काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हेही यावेळी हजर होत़े संपुआ सरकारने आपल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात खूप काही केल़े मात्र याउपरही जनता काही लोकांनी दाखविलेल्या खोटय़ा स्वपAांना भुलली़ आमचे काम, आमच्या उपलब्धी एकीकडे राहिल्या आणि खोटी स्वप्ने दाखवणारे लोक पुढे निघून गेल़े  खोटी आश्वासने आणि भ्रामक आशा दाखवून जनतेची दिशाभूल करण्यात आली़ त्याचमुळे गत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणीत संपुआचा पराभव झाला, असा दावा त्यांनी केला़ पण आम्ही पुन्हा परतू़ आपल्या संघर्षाचा मार्ग खडतर आणि कसोटी पाहणारा असू शकतो़ पण निष्ठा आणि अधिक परिश्रमाच्या साथीने एकत्र आलो तर हा मार्ग पार करणो कठीण नाही़ काँग्रेसला पुन्हा गतवैभव मिळेल तो दिवस दूर नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला़ भाषणात त्यांनी महिला सशक्तीकरणावर भर दिला़ 
 
काँग्रेसमध्ये महिलांची त्सुनामी येऊ द्या -राहुल गांधी
त्सुनामी आली होती, त्याचप्रमाणो काँग्रेसमध्ये महिलांची त्सुनामी येऊ द्या़ काँग्रेसला महिला शक्तीची साथ द्या, असे आवाहन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केल़े महिला सशक्तीकरणाच्या मुद्यावर काँग्रेस आणि भाजपाच्या विचारधारेतील अंतर सांगताना त्यांनी भाजपावर जोरदार तोफ डागली़ देवीची पूजा व्हावी पण महिलांना अधिकार मिळू नय़े तिने घराबाहेर पडता कामा नये, अशी नव्या सरकारची विचारधारा आह़े कॉंग्रेसची विचारधारा मात्र महिलांना बाहेर काढण्याची, त्यांना समान संधी देण्याची आह़े तेव्हा आता केवळ सत्तेची लढाई लढून भागणार नाही तर विचारधारेची लढाई लढावी लागेल, असे ते म्हणाल़े