शहरं
Join us  
Trending Stories
1
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
2
"मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
3
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
4
“तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका
5
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
6
४ दिवसांत ४ लाख भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन; राम मंदिराला दिले दीड कोटींचे दान
7
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
8
पोर्शे कार अपघात प्रकरणावर मुनव्वर फारुकीचं ट्वीट; म्हणाला, "मी १७ वर्षांचा असताना..."
9
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!
10
Hariom Atta Listing: रिटेल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा २५५६ पट भरलेला, आता २०६% प्रीमिअमवर लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल
11
Life Lesson: जर तुम्ही चाळीशीच्या उंबरठ्यावर असाल तर पुढील चाळीस वर्षांसाठी बळ देणारी ही गोष्ट वाचा!!
12
"...नाहीतर मलाच जेलमध्ये घालतील"; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोर्शे कार अपघातावर संतप्त प्रतिक्रिया
13
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
14
"तिला पाहिल्यावर डोळ्यात पाणी येतं", मनिषा कोईरालाबरोबरच्या ब्रेकअपनंतर दु:खी झाले होते नाना
15
₹१६७ कोटींची सॅलरी! Wipro मध्ये सर्वाधिक वेतन कोणाला मिळालं, रिशद प्रेमजी नाही तर कोण?
16
आयुष्यात पहिलीच कार खरेदी करताय; कशी निवडावी? अनेकांकडून कॉमन चुका हमखास होतात
17
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळं मिटेल"; 'बाळा'च्या आजोबांसोबत आलेल्या व्यक्तीची पोलीस आयुक्तालयातच मुजोरी
18
स्टेडियममध्ये चाहत्यांचा कहर! सेल्फीसाठी जान्हवीच्या दिशेने फेकले मोबाईल, Video व्हायरल
19
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
20
Tarot Card: येत्या आठवड्यात आव्हानं अनेक आहेत, पण चिंतन करा, चिंता नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

भारतीय नट्या आणि दाऊदच्या अनैतिक संबंधांकडे लक्ष देण्याची गरज- सुब्रमण्यम स्वामी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 11:25 AM

श्रीदेवी यांचा मृत्यू संशयास्पद आहे.

नवी दिल्ली: अभिनेत्री श्रीदेवी यांच्या संशयास्पद मृत्यूवरून आता राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी याप्रकरणी मंगळवारी भाष्य केले. भारतीय नट्या आणि दाऊदच्या अनैतिक संबंधांकडे लक्ष दिले पाहिजे, असे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले आहे.  

सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले की, श्रीदेवी यांच्या मृत्यूबद्दल अधिकृत सूत्रांकडून माहिती येऊ द्या. कारण प्रसारमाध्यमांच्या बातम्यांमध्ये एकवाक्यता आणि सातत्य नाही. श्रीदेवी यांनी आयुष्यात कधीच मद्यप्राशन केले नव्हते. मग त्यांच्या रक्तात मद्याचा अंश कसा आढळला? सीसीटीव्ही फुटेजचे काय झाले? श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर डॉक्टर अचानकपणे प्रसारमाध्यमांसमोर आले. त्यांनी परस्पर श्रीदेवी यांचा मृत्यू हदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे जाहीर केले. हे सर्वच संशयास्पद असल्याचे सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितले. 

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीBJPभाजपाSrideviश्रीदेवी