शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

चिंताजनक! नोकरी सोडण्याची लाट अमेरिकेपाठोपाठ भारतातही येणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 5:57 AM

कोरोनामुळे सर्वाधिक पोळल्या गेलेल्या अमेरिकेत गेल्या काही महिन्यांत राजीनाम्याची लाट आली आहे. अनेकांनी विविध कारणांमुळे आपल्या नोकरीला सोडचिठ्ठी देण्याचे प्रमाण तिकडे लक्षणीय प्रमाणात वाढले आहे.

कोरोनामुळे सर्वाधिक पोळल्या गेलेल्या अमेरिकेत गेल्या काही महिन्यांत राजीनाम्याची लाट आली आहे. अनेकांनी विविध कारणांमुळे आपल्या नोकरीला सोडचिठ्ठी देण्याचे प्रमाण तिकडे लक्षणीय प्रमाणात वाढले आहे. त्यास तिकडे आता ग्रेट रेझिग्नेशन असे संबोधले जात आहे. थोड्याफार प्रमाणात हा ट्रेण्ड आपल्याकडेही दिसू लागला आहे.अमेरिकेतील चित्रसाधारणत: २०२० मध्ये अमेरिकेत राजीनामासत्राला सुरुवात झाली.२०२१ मध्ये साडेसात कोटी अमेरिकी नागरिकांनी आपल्या नोकरीला रामराम केला.राजीनामा दिलेल्यांपैकी २३ टक्के नागरिक यंदाच्या वर्षात नव्या नोकरीच्या शोधात असतील.स्वागत क्षेत्र, आरोग्य, सामाजिक मदत, वाहतूक, वेअरहाऊसिंग या क्षेत्रातील लोकांचे नोकरी सोडण्याचे प्रमाण अधिक आहे.नोकरीला सोडचिठ्ठी देण्याचे प्रमाण भारतात तुलनेने कमी असले तरी चिंताजनक आहे.विशेषत: कमी पगारावर राबणाऱ्या लोकांनी राजीनामा देण्याचे प्रमाण अधिक आहे.नोकरी सोडण्यामागे सध्याच्या नोकरीचा आलेला कंटाळा हे मुख्य कारण आहे.नोकरी सोडण्याचे कारणकमी वेतन :     ६७%करिअरमधील मर्यादित संधी :     ६६%वरिष्ठांकडून कामाची दखल घेतली न जाणे :     ६५%सहकाऱ्यांशी संबंध -     ६४%आरोग्याची देखभाल घेतली न गेल्याने :     ६४%कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या सोयीसुविधा : ६४%अन्य क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी :     ६२%सहकारी सोडून गेले म्हणून -     ५४%५१%लोक तर कोणताही अनुभव नसलेल्या क्षेत्रात नोकरी शोधत असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे.