शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

व्हिडिओ : नुसरत जहाँने लोकसभा अध्यक्षांचा घेतला आशीर्वाद ; नेटकरी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 2:13 PM

लग्नामुळे खासदारकीच्या शपथविधी सोहळ्याला नूसरतला उपस्थित राहता आले नव्हते. त्यामुळे तिचा शपथविधी उशीरा झाला.

नवी दिल्ली - तृणमूल काँग्रेसची नवनिर्वाचित खासदार नुसरत जहाँने नुकतीच खासदारकीची शपथ घेतली. नुसरतचे नुकतेच लग्न झाले आहे. त्यामुळे खासदारकीच्या शपथविधी सोहळ्याला तिला उपस्थित राहता आले नव्हते. त्यामुळे तिचा शपथविधी उशीरा झाला. परंतु, शपथ घेण्यापेक्षा आपल्या वेगळेपणामुळे नुसरत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

नुसरतने खासदारकीची शपथ घेतल्यानंतर लोकसभा अध्यक्षांच्या पायावर डोक ठेवून आशीर्वाद घेतला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहे. एका युजरने म्हटले की, 'वाह काय संस्कार आहेत'. तर एका युजरने लिहिले की, हा आजचा सर्वात सुंदर व्हिडिओ आहे. तर दुसऱ्याने म्हटले की, नुसरतने शपथ घेतल्यानंतर 'वंदे मातरम' म्हटले आणि लोकसभा अध्यक्षांचे आशीर्वाद घेतले. त्यामुळे माझ्या नजरेत नुसरतविषयीचा आदर आणखी वाढला आहे.

एका यूजरने म्हटले की, नुसरतचा अंदाज चांगला होता. मी मुस्लीम असून नुसरतला माझा पाठिंबा आहे. ती भारताची संस्कृती पुढे चालवत आहे. हिंदुस्थान जिंदाबाद.