शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

VIDEO : कार्यकर्ता सेल्फीसाठी आला अन् मंत्र्यांनी लगावली चपराक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2018 1:28 PM

आपल्या नेत्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्याला मंत्र्यांनी चपराक लागली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

बंगळुरु - आपल्या नेत्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्याला मंत्र्यांनी चपराक लागली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कर्नाटकात ही घटना घडली आहे.  सध्या कर्नाटकमध्ये निवडणुकीचे वातावरण असून प्रचारासाठी सर्वजण मैदानात उतरले आहेत. कर्नाटकाचे ऊर्जामंत्री डी.के शिवकुमार यांच्यासोबत एक कार्यकर्ता सेल्फीसाठी गेला होता. कार्यकर्त्यांनी सेल्फीकाढण्यासाठी खिशातून फोन काढला तोच शिवकुमार यांनी त्याच्या कानाखाली आवाज काढला. त्यामुळं फोन खाली पडला. पण हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. सध्या हा व्हिडीओ व्हायरला झाला आहे. एएनआयनं हा व्हिडीओ ट्विट केला आहे. ही घटना काल झाली आहे. 

या व्हिडीओमध्ये मंत्री गर्दीमध्ये दिसत आहेत. त्याच वेळी एक कार्यकर्ता खिशातून फोन काढून सेल्फी घेऊ लागला. त्याचवेळी मंत्र्यांनी त्याच्या हातावर चपराक लगावत सेल्फी काढण्यापासून त्याला अडवलं. शिवकुमार बल्लारी येथील विजयनगर कॉलेजच्या मैदानात काढलेल्या निवडणुक रॅलीत काल भाषणासाठी गेले होते.  10 फेब्रुवारी रोजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची येथे रॅली होणार आहे. काल शिवकुमार येथे हॅलिकॉप्टरने पोहचले होते. त्यांच आगमन होताच कार्यकर्त्यांनी सेल्फीसाठी मोबाईल काढलं. शिवकुमार यांचा स्वगत समारंभ सुरु होता त्यावेळी एक कार्यकर्ता हातात मोबइल घेऊन सेल्फी घेऊ लागला. त्यावेळी शिवकुमार यांना राग आला. त्यांनी त्याचवेळी त्याच्या हातावर चपराक लगावली. 

पाहा व्हिडीओ - 

 दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सध्या कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. येथे भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट टक्कर आहे. काँग्रेस आपली गादी राखण्याचा प्रयत्न करत असून भाजपा कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेसाठी प्रयत्नशिल आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत कर्नाटकमध्ये सभा घेतली होती. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी