शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! गुंड गोळीबार करत होते तरी पोलिसाने केला दीड किमीपर्यंत पाठलाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 09:58 IST

पोलीस अहोरात्र काम करत आहेत. तसेच वेळप्रसंगी काही स्वत:चा जीव धोक्यात घालून सर्वसामान्यांची मदत करत आहेत.

नवी दिल्ली - देशात कोरोनाचे थैमान सुरू आहे. देश कोरोनच्या संकटाचा सामना करत आहे. कोरोनाशी लढण्यासाठी पोलीस देखील अहोरात्र काम करत आहेत. तसेच वेळप्रसंगी काही स्वत:चा जीव धोक्यात घालून सर्वसामान्यांची मदत करत आहेत. याच दरम्यान अनेक ठिकाणी धक्कादायक घटना समोर येत आहेत. अनेक ठिकाणी गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशीच एक घटना दिल्लीमध्ये घडली आहे.

दिल्लीमध्ये चोरीची एक घटना समोर आली. धक्कादायक बाब म्हणजे गुंडांनी पोलिसावर गोळीबार केला. मात्र तरीही मागे न हटता एका पोलिसाने गुंडांचा तब्बल दीड किलोमीटर पळत पाठलाग केला आणि अखेर दोन गुंडांना पकडण्यात पोलिसांना यश आलं. ही संपूर्ण थरारक घटना रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गुंडांचा पाठलाग करत असताना पोलिसावर वारंवार गोळीबार केला जात होता. मात्र पोलिसाने जीवाची पर्वा न करता गुंडांचा पाठलाग सुरूच ठेवला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

दिनेश शर्मा असं या कॉन्स्टेबलचं नाव असून सर्वत्र त्यांचं कौतुक केलं जात आहे. दिल्लीच्या वरिष्ठ पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक गुंड धावत असल्याचे दिसून येत आहे. त्याला पकडण्यासाठी मागून एक पोलीसही धावत आहे. गुंडाच्या हातात बंदुक असून तो गोळ्या झाडत आहे. मात्र अशा परिस्थितीत पोलिसाने त्याचा पाठलाग सुरूच ठेवला. या घटनेनंतर दिनेश यांचं सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये ही घटना घडली. दोन गुंडांनी बंदुकीचा धाक दाखवत एका व्यक्तीची बाईक चोरली. या व्यक्तीने तातडीने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. याच दरम्यान कॉन्स्टेबल दिनेश यांची बाईकवर नजर पडली. पोलिसांना पाहून गुंडांनी बाईकचा वेग वाढवला आणि ते पळू लागले. काही वेळाने घाबरून त्यांनी बाईक रस्त्यातच ठेवली आणि पळू लागले. या वेळी दिनेश यांनी दीड किलोमीटर गुंडाचा पाठलाग केला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

India China Faceoff : मोदी सरकार चीनविरोधात अ‍ॅक्शन मोडमध्ये, 'हा' मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

CoronaVirus News : पाळीव प्राण्यांपासून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका?; WHO ने दिली महत्त्वाची माहिती

CoronaVirus News : धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये 3 महिने पगार नसल्याने दिव्यांग शिक्षिकेची आत्महत्या 

CoronaVirus News : कोरोनाच्या भीतीने 'त्याने' उचललं टोकाचं पाऊल अन्...

"हे खरंच सरकार नाही CIRCUS आहे", नितेश राणेंचा हल्लाबोल

"भविष्यात अपयशाच्या केस स्टडीमध्ये कोरोना, GST आणि नोटबंदी शिकवलं जाईल"

टॅग्स :delhiदिल्लीPoliceपोलिसIndiaभारत