शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Uttar Pradesh Assembly Election Results 2022 : पंकज सिंह यांचा मोठ्या मताधिक्याने विजय, विधानसभा निवडणुकीत बनवला रेकॉर्ड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 16:15 IST

Pankaj Singh : नोएडा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार पंकज सिंह यांना 70.83 टक्के मते मिळाली आहेत.

नोएडा : भारतीय जनता पार्टीचे (BJP) उमेदवार पंकज सिंह (Pankaj Singh) यांनी उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील नोएडा विधानसभा जागा सुमारे 1 लाख 80 हजारांच्या विक्रमी फरकाने जिंकली आहे. विधानसभा निवडणुकीत हा सर्वात मोठा विजय आहे.

नोएडा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार पंकज सिंह यांना 70.83 टक्के मते मिळाली आहेत. त्या तुलनेत समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला केवळ 16.84 टक्के, बसपाच्या उमेदवाराला 5.01 आणि काँग्रेसच्या उमेदवाराला 3.97 टक्के मते मिळाली आहेत.

नोएडा विधानसभा मतदारसंघात भाजपचे पंकज सिंह यांच्यासमोर समाजवादी पक्षाचे उमेदवार सुनील चौधरी, बसपचे कृपाराम शर्मा आणि काँग्रेसचे पंखुरी पाठक यांच्यात लढत होती. उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील नोएडा विधानसभा जागा राजकीयदृष्ट्या प्रभावशाली जागा असल्याचे म्हटले जाते. 

पंकज सिंह हे  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे पुत्रदरम्यान, दिल्लीला लागून असलेली ही जागा सध्या भाजपाच्या ताब्यात असून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे पुत्र पंकज सिंह हे आमदार आहेत. 2017 मध्ये निवडून आलेले पंकज सिंह यांना या जागेवरून एकूण 1 लाख 62 हजार 417 मते मिळाली होती. या निवडणुकीत सपाचे सुनील चौधरी होते, त्यांना 58 हजार 401 मते मिळाली होती. 2012 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचे डॉ. महेश शर्मा यांनी ही जागा जिंकली होती. महेश शर्मा या जागेवर दोन वर्षे आमदार होते.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election Results 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२BJPभाजपाUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Uttar Pradeshउत्तर प्रदेशRajnath Singhराजनाथ सिंह