शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

युपीएससी परीक्षेचा वाद आठवडाभरात सोडविणार

By admin | Updated: July 29, 2014 23:50 IST

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) नव्या अभ्यासक्रमाविरुद्ध नागरी सेवा परीक्षेची तयारी करणा:या विद्याथ्र्यानी आंदोलन छेडले

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) नव्या अभ्यासक्रमाविरुद्ध नागरी सेवा परीक्षेची तयारी करणा:या विद्याथ्र्यानी आंदोलन छेडले असतानाच हा मुद्दा येत्या आठवडाभरात निकाली काढण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले आहे.
‘युपीएससी मुद्दा येत्या आठवडाभरात सोडविला जाईल. याबाबत चर्चा सुरू आहे,’ असे गृहमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले. विद्याथ्र्याच्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या निर्देशानुसार या मुद्यावर मार्ग काढण्यासाठी रविवारी बैठक घेण्यात आली होती. बैठकीला वित्तमंत्री अरुण जेटली आणि कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंग उपस्थित होते, असेही गृहमंत्र्यांनी सांगितले.
एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, सिव्हिल सव्र्हिसेस अॅप्टिटय़ूट टेस्ट (सीएसएटी)चे प्रारूप बदलण्याच्या विद्याथ्र्याच्या मागणीवर विचार करण्यासाठी सरकारद्वारा नियुक्त करण्यात आलेल्या तीन सदस्यीय समितीचा अहवाल लवकरच प्राप्त होणार आहे.
तथापि 24 ऑगस्टला होऊ घातलेली नागरी सेवा प्रारंभिक (प्रिलिम्स) परीक्षा स्थगित करण्याच्या संदर्भात विचारले असता राजनाथसिंग यांनी कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही. या प्रारंभिक परीक्षेत प्रत्येकी 2क्क् गुणांच्या दोन अनिवार्य प्रश्नपत्रिका असतात. त्यालाच सीसॅट-1 आणि सीसॅट-2 म्हणून ओळखले जाते. 
   अखिलेश यादव यांचे मोदींना पत्र
दरम्यान युपीएससी वादात तत्काळ हस्तक्षेप करण्याची विनंती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्रद्वारे केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4नागरी सेवा कलपरीक्षा (सीसॅट) रद्द करण्याची मागणी करीत सोमवारी शेकडो परीक्षार्थीनी नवी दिल्लीतील संघ लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) कार्यालयाबाहेर निदर्शने केली. यावेळी युपीएससीविरोधात घोषणा देण्यात आल्या. हिंदी भाषिक उमेदवारांप्रती भेदभाव केला जात असल्याचा आरोपही या निदर्शकांनी केला. 20 दिवसांपासून निदर्शने करण्यात येत आहेत.