चोर समजून ट्रक ड्रायव्हरला मारहाण

By Admin | Updated: August 23, 2015 20:40 IST2015-08-23T20:40:15+5:302015-08-23T20:40:15+5:30

मूर्तिजापूर : येथून जवळच असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील ग्राम नागोली शिवारातील वीज वितरण कंपनीच्या डीपीमधून तीन अज्ञात आरोपी ऑईल चोरी करीत असता तेथे एका ढाब्यावर उभ्या असलेल्या ट्रक बबन बाप्पू शिंदे (४२) रा. मोहा ता. मूरळ जि.उस्मानाबाद याला नागोलीतील लोकांनी चोर समजून त्याला जबर मारहाण केली आहे. त्याचे तक्रारीवरून पोलिसांनी अप. २२३/१५, कलम ३२४, ३४ दाखल केला आहे. पुढील तपास एएसआय गोपाल शर्मा करीत आहेत. आरोपी अज्ञात आहे. (शहर प्रतिनिधी)

Understanding thieves strikes the truck driver | चोर समजून ट्रक ड्रायव्हरला मारहाण

चोर समजून ट्रक ड्रायव्हरला मारहाण

र्तिजापूर : येथून जवळच असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील ग्राम नागोली शिवारातील वीज वितरण कंपनीच्या डीपीमधून तीन अज्ञात आरोपी ऑईल चोरी करीत असता तेथे एका ढाब्यावर उभ्या असलेल्या ट्रक बबन बाप्पू शिंदे (४२) रा. मोहा ता. मूरळ जि.उस्मानाबाद याला नागोलीतील लोकांनी चोर समजून त्याला जबर मारहाण केली आहे. त्याचे तक्रारीवरून पोलिसांनी अप. २२३/१५, कलम ३२४, ३४ दाखल केला आहे. पुढील तपास एएसआय गोपाल शर्मा करीत आहेत. आरोपी अज्ञात आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Understanding thieves strikes the truck driver