शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशात दोन पोलिसांची हत्या

By admin | Updated: June 17, 2014 00:23 IST

उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद जिल्ह्णाच्या रामगड भागात अज्ञात चोरांनी पाठलाग करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची रविवारी रात्री गोळ्या घालून हत्या केली़

फिरोजाबाद/नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद जिल्ह्णाच्या रामगड भागात अज्ञात चोरांनी पाठलाग करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची रविवारी रात्री गोळ्या घालून हत्या केली़ याप्रकरणी निष्काळजीपणा बाळगल्याचा ठपका ठेवून रामगड पोलीस ठाण्याचे प्रभारी अजय कुमार तसेच उपनिरीक्षक उमर फारुख या दोघांना निलंबित करण्यात आले आहे़या घटनेनंतर आज सोमवारी हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी करीत लोक रस्त्यावर उतरले़ यावेळी संतप्त जमावाने दगडफेक करीत अनेक दुकाने व वाहनांचे नुकसान केले़ रामगड ठाण्यात तैनात शिपाई दिनेश प्रताप सिंह (३२) व गिरीराज किशोर गुज्जर (३१) हे दोघे काल रविवारी रात्री गस्तीवर होते़ या ठिकाणी काही गुंडांनी लुटमार केली़ पीडित व्यक्ती या लुटमारीची तक्रार घेऊन गस्तीवरील या शिपायांकडे आला़ दोन्ही शिपायांनी पीडिताने दिलेल्या माहितीच्या आधारावर गुंडांचा पाठलाग केला़ (वृत्तसंस्था)