शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

एमएसईबी होल्डिंग कंपनीच्या संचालकपदी विश्वास पाठक, आर.बी. गोयनका

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

एमएसईबी होल्डिंग कंपनीच्या संचालकपदी विश्वास पाठक, आर.बी. गोयनका नागपूर : कॉपार्ेरेट क्षेत्रातील वावर आणि प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेले विश्वास वसंतराव पाठक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आर.बी. गोयनका यांची महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधार कंपनीच्या (एमएसईबी होल्डिंग कंपनी) संचालकपदी राज्य शासनातर्फे नियुक्ती करण्यात आली आहे. यासंबंधात गुरुवारी शासन निर्णय जारी करण्यात ...


एमएसईबी होल्डिंग कंपनीच्या संचालकपदी
विश्वास पाठक, आर.बी. गोयनका

नागपूर :
कॉपार्ेरेट क्षेत्रातील वावर आणि प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेले विश्वास वसंतराव पाठक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आर.बी. गोयनका यांची महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधार कंपनीच्या (एमएसईबी होल्डिंग कंपनी) संचालकपदी राज्य शासनातर्फे नियुक्ती करण्यात आली आहे. यासंबंधात गुरुवारी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
विश्वास पाठक हे गेल्या चार वर्षांपासून तरुण भारतचे प्रबंध संचालक आहेत. पाठक हे एमआरओ या एव्हिएशन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. औद्योगिक बॉयलर निर्मिती कंपनीचेही त्यांनी नेतृत्त्व केले आहे. त्याचप्रमाणे ऊर्जा व साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. आर.बी. गोयनका हे उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. विदर्भ पर्यावरण कृती समितीचे ते संयोजक आहेत. व्हीएनआयटीचे ते माजी विद्यार्थी आहेत.