शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

नवऱ्याची मुजोरी, चपाती करपली म्हणून पत्नीला दिला 'ट्रिपल तलाक'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 2:53 PM

मुस्लीम युवकाने चपाती करपल्याचे कारण देत तीनवेळा तलाक बोलून पत्नीला सोडून दिले.

लखनौ - स्वयंपाक करतेवेळी चपाती करपली म्हणून पतीने पत्नीला घटस्फोट दिल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशमधील एका गावात उघडकीस आला आहे. येथील महोबा जिल्ह्याच्या खरेला पोलीस ठाणे परिसरात ही घटना घडली. मुस्लीम युवकाने चपाती करपल्याचे कारण देत तीनवेळा तलाक बोलून पत्नीला सोडून दिले. याप्रकरणी कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल करण्याचे आदेश संबंधित पोलिसांना देण्यात आले आहेत.

पहरेथा गावातील 24 वर्षीय रजिया आणि निहाल यांचा 4 जुलै 2017 रोजी विवाह झाला होता. मात्र, वर्षभरातच त्यांच्या संसारात दुरावा निर्माण झाला आहे. याप्रकरणी रजियाने पोलिसात तक्रार दाखल करुन पतीवर गंभीर आरोप केले आहेत. निहालने तलाक देण्याच्या 3 दिवसांपूर्वीच जळालेल्या सिगरेटने अंगावर चटके दिले. तर स्वयंपाक करताना चपाती करपली म्हणून मला तलाक दिला, असे रजियाने तक्रारीत म्हटले आहे. याबाबत प्रथम स्थानिक पोलिसांकडे रजियाने तक्रार केली. मात्र, तेथील पोलीस अधिकाऱ्याने तिला रागवत तेथून हाकलून दिले. त्यानंतर तिने जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या कानावर आपली कैफियत मांडली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने तीन तलाक पद्धत रद्द केले असून भारतीय न्यायव्यवस्थेत हा प्रकार बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकMuslimमुस्लीमCrimeगुन्हा