शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

तोगडिया यांच्या नातेवाइकासह तिघांची हत्या

By admin | Updated: May 16, 2016 03:57 IST

भरत तोगडिया यांच्यासह अन्य दोन जणांची अज्ञात मारेकऱ्यांनी शनिवारी रात्री चाकू भोसकून निर्घृण हत्या केली.

सुरत : विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांचे नातेवाईक भरत तोगडिया यांच्यासह अन्य दोन जणांची अज्ञात मारेकऱ्यांनी शनिवारी रात्री चाकू भोसकून निर्घृण हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरतच्या अश्विनीकुमार मार्ग येथे अज्ञात मारेकऱ्यांनी शनिवारी रात्री भरत तोगडियांसह तिघांची हत्या केली. या प्रकरणी रविवारी तीन जणांना पोलिसांनी अटक केली. आणखी चार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
अमरेली जिल्ह्यातील जमिनीच्या सौद्याशी संबंधित खंडणी वसुलीवरून हे तिहेरी हत्याकांड घडल्याचा पोलिसांचा संशय आहे. मृत भरत तोगडिया हे सुरत महानगर पालिकेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे नेते प्रफुल्ल तोगडिया यांचे भाऊ आहेत. तोगडिया यांच्यासह बाळू हिराणी आणि अशोक पटेल अन्य मृतांची नावे आहेत.या तिहेरी हत्याकांडाने राजकीय वळण घेतले आहे. राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी गुजरातमधील कायदा व सुव्यवस्था परिस्थितीबाबत प्रश्न उपस्थित करीत, हे कोणते राज, असा सवाल केला आहे.