शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

आजच्या महत्त्वाच्या घडामोडी (२७ नोव्हेंबर )

By admin | Published: November 27, 2014 12:00 AM

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गुरुवारी ठाण्यात संभाजी ब्रिगेडतर्फे आंदोलन करण्यात आले.काळा पैशावरुन केंद्र सरकारविरोधात तृणमूल काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला. काळ्या छत्रीनंतर गुरुवारी तृणमूलचे खासदार काळी शाल घालून संसदेत आले होते. काळा पैसा परत आणा अशी घोषणाबाजीही या खासदारांनी केली.जम्मू काश्मीरमधील अरनिया सेक्टर येथे दहशतवाद्यांनी गुरुवारी सकाळी लष्करी तळावर हल्ला ...

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गुरुवारी ठाण्यात संभाजी ब्रिगेडतर्फे आंदोलन करण्यात आले.

काळा पैशावरुन केंद्र सरकारविरोधात तृणमूल काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला. काळ्या छत्रीनंतर गुरुवारी तृणमूलचे खासदार काळी शाल घालून संसदेत आले होते. काळा पैसा परत आणा अशी घोषणाबाजीही या खासदारांनी केली.

जम्मू काश्मीरमधील अरनिया सेक्टर येथे दहशतवाद्यांनी गुरुवारी सकाळी लष्करी तळावर हल्ला केला. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला असून तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात तीन दहशतवादीही ठार झाले.

आयपीएल फिक्सिंगप्रकरणात सुप्रीम कोर्टाने श्रीनिवासन यांना गुरुवारी जोरदार दणका दिला. चेन्नई सुपर किंग्जला अपात्र ठरवायला हवे असे मत कोर्टाने मांडले आहे.

उसळता चेंडू लागल्याने कोमात गेलेला ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू फिल ह्यूजचे गुरुवारी निधन झाले. मंगळवारी सिडनीत शेफील्ड शील्ड क्रिकेट स्पर्धेदरम्यान शॉन अ‍ॅबॉट या गोलदाजाने टाकलेला बाऊन्सर चेंडू ह्यूजच्या डोक्याला लागला होता.

सार्क परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ हे पुन्हा एकदा समोरसमोर आले. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना अभिवादन केले पण दोघांमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही.