शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

मोदी मंत्रिमंडळाचा आज विस्तार

By admin | Updated: November 9, 2014 02:56 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी मनोहर र्पीकर आणि अब्बास मुख्तार नकवी यांच्यासह 20 जणांना सामील करून आपल्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि खांदेपालट करणार आहेत.

र्पीकर, देसाई, अहिर, नकवींसह 2क् जणांचा समावेश
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी मनोहर र्पीकर आणि अब्बास मुख्तार नकवी यांच्यासह 20 जणांना सामील करून आपल्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि खांदेपालट करणार आहेत. या मंत्रिमंडळ विस्तारासोबतच काही मंत्र्यांचे खातेबदल आणि काही राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून बढती मिळण्याची शक्यता आहे.
भाजपाचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि तेदेपा यांनी मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी अनुक्रमे अनिल देसाई आणि वाय. एस. चौधरी यांची नावे पाठविली आहेत. हे दोघेही सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत आणि त्यांना केंद्रात राज्यमंत्री बनविले जाण्याची शक्यता आहे. रविवारी दुपारी 1 वाजता राष्ट्रपती भवनात नव्या मंत्र्यांचा शपथविधी समारंभ आयोजित करण्यात आला आहे. शपथविधीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नव्या मंत्र्यांसाठी चहापानाचे आयोजन केले आहे. भाजपा नेते अब्बास मुख्तार नकवी यांना 15 वर्षानंतर पुन्हा मंत्रिमंडळात घेतले जाण्याची शक्यता आहे. ते राज्यसभेचे सदस्य आहेत.  पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून आलेले दलित नेते विजय सांपला, हंसराज अहिर, रमेश बैस, राम गोपाल यादव, जे. पी. नड्डा, अजय तामता, जयंत सिन्हा, जाट नेते वीरेंद्र सिंग, गिरिराज सिंग, कर्नल सोनाराम चौधरी आणि गजेंद्र सिंग शेखावत यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. नियोजन आयोगाच्या जागी येणा:या नव्या संस्थेत सुरेश प्रभू यांना घेतले जाण्याची शक्यता आहे.
राठोड यांच्या समावेश?
पंतप्रधानांसोबत ‘मॉर्निग टी’ला कोण हजेरी लावणार, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. ऑलिम्पिक पदक विजेते नेमबाज राज्यवर्धन राठोड, अजमेरचे जाट नेते सावरमल जाट यांनाही स्थान मिळण्याची शक्यता आहे. नव्या विस्तारात स्थान मिळणा:या साध्वी निरंजन ज्योती या एकमेव महिला  असतील. निर्मला सीतारामण आणि प्रकाश जावडेकर या दोन राज्यमंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती मिळेल. जयंत सिन्हा यांना अर्थ राज्यमंत्रिपद दिले जाऊ शकते. (प्रतिनिधी)